अडचणीत वाढ

सुलेमानींच्या अंत्ययात्रेसाठी अलोट गर्दी तर ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ

 राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ 

Jan 7, 2020, 08:22 AM IST

ट्रम्प यांच्याविरोधातला महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर

२३० विरूद्ध १९७ मतांनी या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. 

Dec 19, 2019, 07:55 AM IST

चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

 पी चिदंबरम यांच्यासंदर्भातील जामीन संदर्भतील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी 

Aug 21, 2019, 06:29 PM IST

आक्षेपार्ह दृश्यांवरून नेटफ्लिक्स, अमेझॉनच्या अडचणीत वाढ

 सिरीजमधील आक्षेपार्ह दृश्यांना कात्री लावण्यास बॉलिवूडमधूनही विरोध 

Nov 16, 2018, 08:09 AM IST

स्वा.सावरकरांविषयी वादग्रस्त विधानानंतर राहुल गांधींच्या अडचणीत वाढ

 काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींविरोधात पोलीसांकडे तक्रार 

Nov 15, 2018, 10:17 AM IST

अभिनेता सलमान खानसमोर आणखी एक अडचण

सिनेमाचे पहिले शेड्यूल्ड पंजाबमध्ये शूट होणार असल्याचे सांगण्यात येतंय. 

Jun 18, 2018, 04:46 PM IST

संभाजी भिडेंच्या अडचणीत वाढ...

संभाजी भिडे आंबा अपत्यप्राप्तीच्या वक्तव्यामुळे अडचणीत...

Jun 13, 2018, 08:17 AM IST

सलमान आणि शिल्पाच्या अडचणीत वाढ

टी.व्ही. शोमध्ये जातीवाचक शब्दाचा वापर केल्याच्या आरोप असलेल्या सलमान खान आणि शिल्पाच्या अडचणीत अधिक वाढ होताना दिसत आहे. 

Dec 22, 2017, 10:21 AM IST

आप खासदार भगवंत मान यांच्या अडचणीत वाढ

आम आदमी पार्टीचे खासदार भगवंत मान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी संसदेच्या व्हिडिओ चित्रीकरण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी भाजपा खासदार किरीट सोमय्या यांच्या अध्यक्षतेखाली 9 खासदारांची समिती गठीत केली आहे. या समितीनं 3 ऑगस्टपूर्वी आपल्या अहवाल सादर करावा, असे आदेश महाजन यांनी दिलेत. 

Jul 26, 2016, 04:04 PM IST

भुजबळ कुटुंबियांच्या अडचणींत वाढ, चौकशीचं सत्र सुरू

भुजबळ कुटुंबियांच्या अडचणींत वाढ झालीय. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ यांना आज लाचलूचपत विभागानं चौकशी करता मुंबईच्या कार्यालयात बोलावलं आहे. तर उद्या माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि मुलगा पंकज भुजबळ यांना चौकशी होण्याची शक्यता आहे.  

Feb 20, 2015, 11:39 AM IST

‘हिट अँड रन’ प्रकरणी सलमानच्या अडचणीत वाढ!

हिट अँण्ड रन प्रकरणी सलमान खान अडचणीत येण्याची शक्यता आहे. २००२ साली सलमान मद्य पिऊन गाडी चालवत होता. त्याच्या रक्तात ६२ मिली अल्कोहल आढळले होतं, अशी माहिती तत्कालीन कलीना लॅब अस्टिस्टंट डी. के. बालशंकर यांनी त्यांच्या साक्षी दरम्यान दिलीय. सलमान खान आज सत्र न्यायालयात हजर झाला होता. 

Dec 3, 2014, 02:11 PM IST

लाच घेण्याआधी 'त्यांनी' सुरेश धसांना फोन केला होता

लाच घेण्याआधी 'त्यांनी' सुरेश धसांना फोन केला होता

Nov 7, 2014, 10:27 PM IST