अरुण जेटली

Budget 2019 : सरकारी विमा कंपन्यांना मिळणार चार हजार कोटी ?

 प्रत्येक सरकारी विमा कंपनीला समान विभागणीत रक्कम दिली जाण्याची शक्यता आहे.

Jan 27, 2019, 03:40 PM IST

सरकार अंतरिम नव्हे तर पूर्ण अर्थसंकल्प मांडण्याच्या तयारीत, काँग्रेसचा आक्षेप

केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारकडून पुढील संपूर्ण आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प येत्या १ फेब्रुवारीला लोकसभेत सादर केला जाऊ शकतो

Jan 25, 2019, 08:52 AM IST

गोड बातमी: नोकरदार महिलांचे प्रसुती रजेच्या काळातील वेतन करमुक्त?

नोकरदार महिलांना भविष्याच्यादृष्टीने खूप मोठा फायदा होऊ शकतो.

Jan 24, 2019, 07:26 PM IST

काँग्रेसचा वेडेपणा वाढतोय- अरुण जेटली

२०१४ मध्ये भाजपने.....

Jan 22, 2019, 07:45 AM IST

अर्थसंकल्प जेटलीच मांडणार, २५ जानेवारीला देशात परतणार

केंद्र सरकारचा पुढील आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटलीच सादर करणार आहेत.

Jan 21, 2019, 06:44 PM IST

'मोदी विरुद्ध गोंधळामध्ये कोणाला निवडायचे जनतेला माहितीये'

'अजेंडा फॉर २०१९ - मोदी व्हर्सेस केऑस' या ब्लॉगपोस्टमध्ये अरुण जेटली यांनी विरोधकांच्या महाआघाडीवर सडकून टीका केली.

Jan 21, 2019, 04:15 PM IST

Budget 2019 : हलवा समारंभ संपन्न, मध्यमवर्गीय नोकरदारांचे तोंड गोड होण्याची शक्यता

केंद्रातील सत्ताधारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प येत्या १ फेब्रुवारीला लोकसभेत सादर होणार आहे.

Jan 21, 2019, 01:16 PM IST

२०१९ चं बजेट कोण सादर करणार ?

२०१९ चं बजेट मोदी सरकारसाठी असणार महत्त्वाचं

Jan 18, 2019, 01:31 PM IST

अंतरिम बजेटमध्ये सरकार सहा महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारचे लोकसभा निवडणुकीपूर्वीचे शेवटचे बजेट येत्या एक फेब्रुवारीला लोकसभेत सादर होईल.

Jan 17, 2019, 01:35 PM IST

अंतरिम अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला, प्राप्तिकरात सवलत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे.

Jan 9, 2019, 04:21 PM IST
Finance Minister Arun Jaitley Debate In LS On Rafale Deal PT14M35S

व्हिडिओ | राहुल गांधी खोटारडे आहेत- अरुण जेटली

व्हिडिओ | राहुल गांधी खोटारडे आहेत- अरुण जेटली Finance Minister Arun Jaitley Debate In LS On Rafale Deal

Jan 2, 2019, 05:00 PM IST

'ऑफेसट भागीदार म्हणजे काय राहुल गांधींना समजू नये हे अत्यंत वाईट'

या खरेदी कराराच्या किमतीबद्दलही न्यायमूर्तींनी समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावर संयुक्त संसदीय समिती नेमण्याची काहीच गरज नाही.

Jan 2, 2019, 04:42 PM IST

लवकरच जीएसटीचा एकच दर; अरुण जेटलींचे संकेत

तीन राज्यांतील पराभवानंतर भाजपचा मवाळ पवित्रा

Dec 24, 2018, 03:53 PM IST

काँग्रेसचे अरुण जेटलींच्या मुलीवर गंभीर आरोप, राहुल गांधी मात्र अनभिज्ञ

बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून परागंदा झालेल्या मेहूल चोक्सीनं अर्थमंत्री अरूण जेटलींच्या मुलीच्या खात्यावर पैसे जमा केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.

Oct 22, 2018, 10:21 PM IST