आधार कार्ड

आधार कार्डचा सर्वात मोठा फायदा

आधार कार्ड आता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या मुलांनाही बंधनकारक करण्यात आले आहे. तुमच्या लहान मुलांचं आधार कार्ड जरूर करून घ्या.

Dec 19, 2016, 08:55 PM IST

आधार कार्डच्या माध्यमातून आता सर्व व्यवहार, डेबिट-क्रेडिटची घेणार जागा

नोटबंदीनंतर कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे आधार कार्डच्या माध्यमातून आता सर्व व्यवहार करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. डेबिट आणि क्रेडिटची जागा आधार कार्ड घेणार आहे. मात्र, तुमच्याजवळ आधार नंबर हवा. याच्यामाध्यमातून शॉपिंग करु शकणार आहात.

Dec 2, 2016, 11:49 AM IST

मोदी नोटबंदीनंतर आधारकार्डसंदर्भात करणार मोठी योजना

 नोट बंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस इकॉनॉमीच्या दिशेने सरकार एक आणखी एक पाऊल टाकण्याचा विचार करीत आहे. हे पाऊल १२ क्रमांकाच्या आधारकार्डने सर्व प्रकारचे पेमेंट करणे शक्य होणार आहे. असे झाले तर आधार कार्ड सध्याच्या सर्व कार्ड ट्रान्सक्शनला हद्दपार करू शकते. 

Dec 1, 2016, 09:03 PM IST

नोटबंदीनंतर आता आधार कार्डबाबत मोठी बातमी, जाणून घ्या अन्यथा मोठे नुकसान?

 गॅस सिलिंडर अनुदानाचा लाभ घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी. तुम्ही अजुनही आधार कार्ड नंबर गॅस वितरक यांच्याकडे दिला नसेल तर तुम्हाला मोठे नुकसान सोसावे लागेल. १ डिसेंबरनंतर आधार कार्ड विना गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला सबसिडी मिळणार नाही. ती बंद होईल.

Nov 30, 2016, 03:29 PM IST

आधार कार्ड संदर्भात गुडन्यूज, हेल्पलाईन नंबरवरुन मिळवा कोणतीही तात्काळ माहिती

देशात आधार कार्डचे महत्व दिवसागणिक वाढत आहे. आधार कार्डबाबत अजुनही अनेकांना माहिती नाही. त्यामुळे सरकारने आधार कार्डसंदर्भात सर्व काही माहिती घरबसल्या मिळण्यासाठी हेल्पलाईन नंबर सुरु केला आहे. त्यामुळे आधार कार्डबाबत कोणतीही मिळू शकणार आहे.

Nov 17, 2016, 04:58 PM IST

सावधान, तुमचं आधार कार्ड गॅस सब्सिडीशी लिंक करा...

आधार कार्डशिवाय आता गॅस सब्सिडी मिळणार नाहीय. आधार कार्ड गॅस सब्सिडीशी लिंक करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. गॅस एजन्सीकडे जाऊन आधारकार्ड लिंक करता येणार आहे.

Oct 4, 2016, 08:16 PM IST

आधार कार्ड-पॅन कार्ड असण्याचे सहा फायदे

भारतात कोणत्याही ठिकाणी राहत असताना आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणं खूप गरजेचं आहे. रोजच्या जीवनातल्या सरकारी किंवा खाजगी कामांसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड अनिवार्य आहे. फोनच्या सीमकार्ड पासून रेल्वे पासपर्यंत हा पूरावा प्रत्येकाकडे असणं आवश्यक आहे.

Sep 18, 2016, 11:06 AM IST

आधार कार्ड अनिवार्य करण्यासाठी गूगल आणि अॅपलला सरकारचे आदेश

आधार कार्ड देशातील सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि योग्य माहिती जमा करण्यासाठी केंद्र सरकारने अॅप्पल आणि गूगलला तांत्रिकदृष्ट्या याचा वापर करण्यास सांगितलं आहे. 

Sep 14, 2016, 07:10 PM IST

केवळ १७०० रुपयांत घरी घेऊन जा नवा कोरा 'आयफोन ७'!

आयफोनची क्रेझ सध्या बाजारात आणि तरुणाईवर झिंगलेली दिसतेय. अनेक जणांचा आपल्याकडे आयफोन हवाय, हा हट्टच आहे. 

Sep 14, 2016, 11:43 AM IST

मतदान ID, आधार कार्ड, पॅन कार्ड काढणे आता सोपे, पाहा कसे ते?

 नवीन आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला आता शासकीय कार्यालयात किंवा तहसील, जिल्हा मुख्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत. एकाच छताखाली तीन महत्वाची ओळखपत्रे मिळणार आहेत.  

Sep 13, 2016, 05:17 PM IST

विविध योजनांचा लाभासाठी आधारवर मोबाईल नंबर करा अपडेट

UIDAI ने नागरिकांना AADHAR मध्ये आपला मोबाईल नंबर अपडेट करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ज्यामुळे विविध सरकारी सेवांपर्यंत ऑनलाईन पोहोचता यावे.

Aug 3, 2016, 11:10 AM IST

सोनियांच्या कल्पनेतला आधार कार्डावरचा 'आम आदमी' गायब

काँग्रेस सरकारच्या काळात सुरू झालेला आणि सोनिया गांधींची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या 'आधार कार्ड'च्या टॅगलाईनमधून आता 'आम आदमी' गायब झालाय. 

Jul 2, 2016, 04:45 PM IST

एटीएम कार्ड, पासवर्डशिवाय काढता येणार पैसे

एटीएम कार्ड आणि पासवर्डशिवायही आता एटीएममधून पैसे काढता येणं शक्य आहे.

Apr 3, 2016, 07:46 PM IST

आधार कार्ड विधेयक लोकसभेत मंजूर

आधार कार्ड दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजुरी करण्यात आलेय. त्यामुळे आधार कार्डचा उपयोग आता सर्व ठिकाणी करता येणार आहे.

Mar 16, 2016, 08:46 PM IST