आश्रमशाळा

तीन खोल्यांची शाळा, 1 ते 10 वी इयत्तेसाठी दोनच शिक्षक... राज्यातील आदिवासी आश्रम शाळेचं भयाण वास्तव

राज्याातील आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षण रामभरोसे सुरु असल्याचं चित्र पाहिला मिळतंय. भंडाऱ्यात एका गावात अवघ्या तीन खोल्यांची शाळा भरते. दिवसा शाळा आणि रात्री हॉस्टेल अशी या शाळेची परिस्थिती आहे. आश्रमशाळेत मुलीही शिकतात पण त्यांच्या सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नाहीत.

Jul 24, 2023, 02:43 PM IST

हातावर What to do? लिहित विद्यार्थ्याची आत्महत्या, धक्कादायक कारण समोर

पालघरमधल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयाच्या वसतीगृहात विद्यार्थ्याची आत्महत्या, आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

Feb 1, 2023, 04:21 PM IST
Raigad Bhaliwadi Kanya Ashram Shala Gils Attempted Suicide PT1M51S

रायगड | भालीवडी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

रायगड | भालीवडी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

Feb 10, 2020, 04:25 PM IST

सांगलीतल्या आश्रमशाळेत पाच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पीडित मुलींनी निनावी पत्राद्वारे पोलिसांना घटनेची माहिती दिली. 

Sep 27, 2018, 08:37 AM IST

राज्यातील आदिवासी आश्रमशाळा उपेक्षितच

आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी करोडो रूपये खर्च करून आश्रमशाळा सुरू करतं... पण प्रत्यक्षात काय परिस्थिती असते? 

Aug 9, 2018, 07:17 PM IST

नाशिक : आश्रमशाळा विद्यार्थी मृत्यू रोखण्याचा उपाय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 22, 2018, 08:11 AM IST

आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या हाणामारी एका विद्यार्थाचा मृत्यू

रजपुतवाडीतल्या माध्यमिक आश्रमशाळेत काल रात्री विद्यार्थ्यांच्या हाणामारी एका विद्यार्थाचा मृत्यू झाला आहे.

Jan 11, 2018, 12:43 PM IST

यवतमाळ आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या खूनाचा उलगडा

आश्रमशाळेतील पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या खूनाचा उलगडा झालाय. काही दिवसापूर्वीच प्रदीप शेळकेची हत्या करण्यात आली होती. 

Nov 18, 2017, 01:39 PM IST

आश्रमशाळेतील ६ विद्यार्थीनींना विषबाधा

जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात आश्रमशाळेतील ६ विद्यार्थीनींना विषबाधा झालेय. ही विषबाधा खिचडीतून झाली आहे. 

Nov 16, 2017, 10:57 PM IST

...म्हणून शाळाच दुसरीकडे हलवली, आदिवासी विभागाचा अजब दावा

आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना साप चावला म्हणून शाळेची जागा बदलली, असा अजब युक्तीवाद आदिवासी विभागाच्या सचिव मनीषा वर्मा यांनी मुंबई हायकोर्टात केलाय. 

May 5, 2017, 12:37 PM IST

...हा आहे महाराष्ट्रातला शापित जिल्हा!

...हा आहे महाराष्ट्रातला शापित जिल्हा!

Mar 17, 2017, 06:07 PM IST