इंजिनिअरींग

इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारची खूशखबर

 मनुष्यबळ विकास विभाग लवकरच ऑनलाइन IIT-PAL नावाची एक नवी व्यवस्था उभी करणार आहे. ज्यामुळे फ्रीमध्ये IIT चं शिक्षण देण्यात येणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची घोषणा केली. 

Nov 14, 2016, 10:03 PM IST

जेईईच्या धर्तीवर इंजिनिअरींगची सीईटी?

जेईईच्या धर्तीवर इंजिनिअरींगची सीईटी होण्याची शक्यता आहे. २०१८ पासून सीईटीचा अभ्यासक्रम बदलण्याची शक्यता आहे. 

Nov 8, 2016, 07:10 PM IST

इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी चुरस

इंजिनिअरींग प्रवेश पूर्व परीक्षा म्हणजेच सीईटीचा निकाल नुकताच लागला. 

Jun 3, 2016, 10:14 PM IST

'बालिकावधू' कोर्टात झाली दाखल!

अजमेरमध्ये एका १९ वर्षीय मुलीनं आपला विवाह अवैध करार करण्यात यावा, अशी याचिका कोर्टात दाखल केलीय. 

Dec 24, 2015, 01:58 PM IST

मुंबईतले 'हवाईजादे'

मुंबईतले 'हवाईजादे'

Apr 14, 2015, 09:17 PM IST

कर्जाला कंटाळून इंजिनिअरींचं शिक्षण घेणाऱ्या तरुणाची शेतात आत्महत्या

कर्जाला कंटाळून इंजिनिअरींचं शिक्षण घेणाऱ्या तरुणाची शेतात आत्महत्या 

Dec 25, 2014, 08:27 PM IST

राज्यात इंजिनिअरींगच्या जवळपास ६० हजार जागा रिक्त

राज्यात उच्च शिक्षणाचा बोजवारा उडलाय. एकिकडे राज्यात इंजिनिअरींग कॉलेजमध्ये हजारोच्या संख्येने जागा रिक्त आहेत तर दुसरीकडे राज्यचं तंत्र शिक्षण संचालनालयात संचालकासह 83 पदे रिक्त आहेत.

Jul 20, 2013, 08:33 PM IST

पुण्यात विद्यार्थी आणि पालकांचा जीव टांगणीला!

पुण्यातील कॉलेज मधील प्रवेशांसोबतच इंजिनीरिंगच्या प्रवेश प्रक्रियेलाही वेग आलाय. मात्र ओबीसी कोट्यातील विद्यार्थ्यांना प्रवेशसाठी आवश्यक असणारं नॉन-क्रिमिलीअर दखले अजून न मिळाल्याने विद्यार्थी आणि पालकांचा जीव टांगणीला लागलाय.

Jun 16, 2013, 07:05 PM IST