कबूली

अंकित चव्हाणने दिली फिक्सिंगची कबुली - सूत्र

आयपीएल स्पॉट फिक्सिंगचे कोडं आता हळूहळू उलगडू लागलं आहे. IPL फिक्सिंग प्रकरणात अंकित चव्हाण याने फिक्सिंगची कबुली दिली असल्याचे सुत्रांकडून समजते.

May 17, 2013, 12:51 PM IST

... आणि सिद्धूनं दिली चुकीची कबूली

बीग बॉस सीझन ६ मध्ये एका खेळादरम्यान सिद्धूला आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत तुम्ही कधी गद्दारी केली आहे का? असा प्रश्न विचारला गेला. या प्रश्नाचं उत्तर सिद्धूनं ‘होय’ असं दिलं.

Nov 8, 2012, 10:06 AM IST