गुरुदास कामत

आढावा बैठकीत काँग्रेसची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

संजय निरुपम यांना उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी द्यायला पक्षातून विरोध होतोय

Jan 15, 2019, 10:20 AM IST

गुरुदास कामत यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Aug 23, 2018, 04:51 PM IST

काँग्रेस नेते गुरुदास कामत यांनी दिला सर्व पदांचा राजीनामा

नाराज गुरूदास कामत यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. गुजरातचे प्रभारीपद काढल्यामुळे गुरुदास कामत नाराज होते. हे पद आता कामत यांच्या ऐवजी अशोक गेहलोतांकडे प्रभारीपद सोपविण्यात आले आहे.

Apr 26, 2017, 04:25 PM IST

काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, कामत-निरुपम यांचे कार्यकर्ते भिडलेत

काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. ज्येष्ठ नेते गुरुदास कामत आणि काँग्रेस मुंबई अध्यक्ष संजय निरुपम कार्यकर्ते भिडलेत. त्यामुळे काँग्रेसमधील खदखद पुन्हा एकदा पुढे आलेय.

Feb 2, 2017, 05:59 PM IST

गुरुदास कामत यांचं संजय निरुपम यांच्यावर टीकास्त्र

काँग्रेसचे माजी खासदार गुरुदास कामत यांनी आज पुन्हा एकदा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. निरुपम आणि महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांना कंटाळून काँग्रेसचे दुसऱ्या फळीचे नेते पक्षाला रामराम ठोकत आहेत. त्याबद्दल राहुल गांधीं आणि अहमद पटेल यांनी लक्ष घालावे, असं साकडं कामत यांनी ट्विटरवर घातलं आहे.

Jan 23, 2017, 06:02 PM IST

पराभूत काँग्रेसमध्ये अजूनही गटतट मात्र मजबूत

पराभूत काँग्रेसमध्ये अजूनही गटतट मात्र मजबूत

Jan 20, 2017, 10:00 PM IST

काँग्रेसचे नेते गुरुदास कामत पुन्हा नाराज

काँग्रेसचे माजी खासदार गुरुदास कामत यांची पुन्हा नाराज झाले आहेत. याआधीही कामत यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी त्यांची समजूत काढली होती.

Jan 20, 2017, 02:49 PM IST

मुंबई काँग्रेसमध्ये अजूनही बंडाळी कायम

राजीनामा मागे घेत पक्षात परतल्यानंतरही काँग्रेस नेते गुरुदास कामत यांची नाराजी कायम आहे. 

Jun 24, 2016, 08:27 PM IST

गुरुदास कामत यांचा राजीनामा मागे, काँग्रेसमधील बंड शमले

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय मागे घेतला आहे. दोन आठवड्यांपूर्वी निवृती जाहीर करुन आपल्या पदांचा राजीनामा दिला होता. मात्र, आज त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला. त्यामुळे काँग्रेसमधील बंड शांत करण्यात पक्षाला यश आलेय.

Jun 23, 2016, 02:02 PM IST