चित्र होणार स्पष्ट

कोणाला मिळणार समाजवादी 'सायकल'? आज होणार चित्र स्पष्ट

समाजवादी पक्षाचं सायकल हे निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार याचा आज केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय देण्याची शक्यता आहे. मुलायमसिंग यादव आणि अखिलेश यादव या दोघांनीही सायकवर आपला दावा सांगितला आहे.

Jan 16, 2017, 08:50 AM IST

युतीबाबत आज चित्र होणार स्पष्ट ?

आगामी महापालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिका-यांची राज्यव्यापी बैठक बुधवारी मुंबईत होते आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे लोकप्रतिनधी आणि पदाधिका-यांना काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष असणार आहे.

Jan 4, 2017, 09:35 AM IST