रती अग्निहोत्री यांना तीन वर्षांचा कारावास भोगावा लागणार?

रती अग्निहोत्री यांना तीन वर्षांचा कारावास भोगावा लागणार?

अभिनेत्री रति अग्निहोत्री हिच्या वरळी येथील इमारतीत इलेक्ट्रीसिटी मीटरमध्ये छेडछाड करण्यात आल्याचं समोर आलंय.

छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न, शाळेनं केलं दुर्लक्ष

छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न, शाळेनं केलं दुर्लक्ष

छेडछाडीला कंटाळून एका 15 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. औरंगाबदच्या देवगिरी कन्या विद्यालयात ही मुलगी शिकत होती. 

31 डिसेंबरच्या रात्री तरुणींसोबत घडलेली ती धक्कादायक घटना

31 डिसेंबरच्या रात्री तरुणींसोबत घडलेली ती धक्कादायक घटना

31 डिसेंबरची रात्र रेजिडेंसी रोडवरील एका हॉटेलमधील कार्यक्रम संपल्यानंतर 2 बाउंसर्स सोबत जेव्हा एक व्यक्ती बाहेर पडले तेव्हा त्यांनी एका तरुणांच्या ग्रुपला संकटातून वाचवलं.

बंगळुरुमधला छेडछाडीचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ आला समोर

बंगळुरुमधला छेडछाडीचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ आला समोर

बंगळुरुमध्ये समाजाला लाजवणारी आणखी एक घटना समोर आली आहे. एक असा सीसीटीवी फुटेज समोर आलं आहे की ज्यामुळे अनेकांना धक्का बसेल. दोन मुले रस्त्यावर एका मुलीची छेड काढतांना यामध्ये दिसत आहेत.

VIDEO : छेडछाडीला विरोध केला म्हणून... महिलेला रस्त्यावरच बेदम मारहाण

VIDEO : छेडछाडीला विरोध केला म्हणून... महिलेला रस्त्यावरच बेदम मारहाण

उत्तरप्रदेशच्या जनपद मैनपुरीमध्ये एका महिलेला झालेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. 

छेडछाड करणाऱ्याला मारलं म्हणून अल्पवयीन मुलीला भोसकलं

छेडछाड करणाऱ्याला मारलं म्हणून अल्पवयीन मुलीला भोसकलं

छेड काढणा-याला चोप दिल्याचा राग मनात ठेऊन आरोपीनं दुस-या दिवशी या मुलीला कटरनं भोसकल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.

आसाराम बापूचा आचरटपणा सुरुच

आसाराम बापूचा आचरटपणा सुरुच

अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून आसाराम बापू तिहार जेलमध्ये आहे.

गल्लीतल्या छेडछाडीला कंटाळून विद्यार्थीनीची आत्महत्या

गल्लीतल्या छेडछाडीला कंटाळून विद्यार्थीनीची आत्महत्या

गल्लीतील टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून सिन्नरमधील नवनीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. 

नगरच्या छेडछाडीला हिंसक वळण, ग्रामस्थांचा आरोपींच्या घरावर हल्ला

नगरच्या छेडछाडीला हिंसक वळण, ग्रामस्थांचा आरोपींच्या घरावर हल्ला

अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील भांबोरा येथे शुक्रवारी मुलीची छेड काढण्यात आल्याच्या घटनेचे गावात संतप्त पडसाद उमटलेत.

छेडछाड, बलात्कारावर काय म्हणतायत झाकीर नाईक, पाहा व्हिडिओतून

छेडछाड, बलात्कारावर काय म्हणतायत झाकीर नाईक, पाहा व्हिडिओतून

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इस्लामी उपदेशक झाकिर नाईक यांच्या भाषण, लेखन आणि इतर प्रसारक साहित्याच्या चौकशीचे आदेश दिलेत. 

सततच्या छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

सततच्या छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

सततच्या छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर बिथरलेल्या जमावानं त्या मुलीची छेड काढणा-या संशयित तरुणांच्या घरावर तुफान दगडफेक केली. 

लिंगाचा फोटो पाठवणाऱ्याला महिलेचं कडक उत्तर

लिंगाचा फोटो पाठवणाऱ्याला महिलेचं कडक उत्तर

ही बातमी प्रत्येक महिलेसाठी महत्वाची आहे. या बातमीचा विषय तुम्हाला अश्लील वाटेल, पण अश्लीलता पसरवून महिलांना त्रास देणाऱ्यांसाठी ही सणसणीत कानाखाली आहे.

रोड रोमियो गुंडांच्या छेडछाडीला कंटाळून शाळकरी मुलीची आत्महत्या

रोड रोमियो गुंडांच्या छेडछाडीला कंटाळून शाळकरी मुलीची आत्महत्या

रोड रोमियो आणि गुंडांच्या छेडछाडीला कंटाळून एका शाळकरी मुलीनं आत्महत्या केली. 

VIDEO : महिलांची छेड काढायची या भ्याडांची हिंमत होतेच कशी?

VIDEO : महिलांची छेड काढायची या भ्याडांची हिंमत होतेच कशी?

सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडछाड आणि नको असलेले स्पर्श ही नित्याचीच आणि प्रत्येक ठिकाणचीच गोष्ट... पण, या भ्याड पुरुषांची इतकी मजल जातेच कशी? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?

पुण्यात महिला असुरक्षितच

पुण्यात महिला असुरक्षितच

पुण्यातील तरुणींना कोणते कपडे घालावेत ? कधी घराबाहेर पडावे?  कोणासोबत फिरायला जावे ? यावर प्रश्न चिन्ह निर्माण झालंय.

राष्ट्रीय पुरस्कारानंतर बाहेर पडलेल्या अभिनेत्रीसोबत छेडछाड

राष्ट्रीय पुरस्कारानंतर बाहेर पडलेल्या अभिनेत्रीसोबत छेडछाड

६३ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळा संपल्यानंतर बाहेर पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेती कल्की कोचलीन या अभिनेत्रीसोबत छेडछाड झाल्याचं एका वेबसाईटने म्हटलं आहे.

शिक्षिकेच्या छेडछाडीबद्दल मंत्र्याचा मुलगा अटकेत

शिक्षिकेच्या छेडछाडीबद्दल मंत्र्याचा मुलगा अटकेत

एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आंधप्रदेशचे समाजकल्याण मंत्री रावेला किशोर बाबू यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. 

या ख्रिस गेलला कुणीतरी आवरा

या ख्रिस गेलला कुणीतरी आवरा

ख्रिस गेलला सध्या तुम्ही हेडलाईनपासून दूर ठेऊ शकत नाही. (व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

छेडछाड आणि गैरसमजाचा हा व्हिडीओ पाहा

छेडछाड आणि गैरसमजाचा हा व्हिडीओ पाहा

तुम्ही पाहिला तर तुम्हाला धक्का बसेल..

महिला पत्रकाराची रेल्वे स्टेशनवर छेडछाड

महिला पत्रकाराची रेल्वे स्टेशनवर छेडछाड

एका महिला टीव्ही पत्रकाराची छेड काढण्याची घटना परळ स्टेशनला घडली आहे. सोमवारी ही महिला रिपोर्टर सव्वा आठ वाजता घरी परतत असताना, एक तरूण तिच्याजवळ आला आणि असभ्य वर्तन करू लागला, तिने विरोध केला, त्याला पकडलं, आरडाओरड केला पण कुणीही मदतीला आलं नाही. तरीही या महिला रिपोर्टरने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो पळून जाण्यास यशस्वी ठरला.

पत्नीची छेडछाड करणाऱ्यावर कोयत्यानं सपासप वार!

पत्नीची छेडछाड करणाऱ्यावर कोयत्यानं सपासप वार!

मुंबईतल्या चुनाभट्टी इथं एक धक्कादायक घटना घडलीय. आपल्या पत्नीची छेडछाड करणाऱ्याची एका तरुणानं कोयत्यानं वार करत हत्या केलीय.