टपाल

'टिंग्या'नंतर मंगेश हडवळेंचं 'टपाल' प्रेक्षकांच्या दारी

'टिंग्या'नंतर मंगेश हडवळेंचं 'टपाल' प्रेक्षकांच्या दारी

टिंग्या नंतर मंगेश हडवळे आता टपाल नावाचा सिनेमा लवकरच घेऊन येतोय. टपाल सिनेमाचा प्रोमोही यू-ट्यूबवर आला आहे. टिंग्या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 

Jul 20, 2014, 01:18 PM IST

टपाल तिकिटावर तुमचाही फोटो असू शकतो...ते कसे?

भारतातील असामान्य व्यक्तींच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी भारतीय टपाल विभागानं अनेकदा टपाल तिकीटं काढली आहेत. सामान्य लोकांचीही अशीच टपाल तिकीटे निघावीत या हेतूनं टपाल विभागानं `माय स्टॅम्प` ही विशेष योजना सुरु केलीय. त्यावर तुमचाही फोटो असू शकतो, अशीच ही योजना आहे.

Nov 21, 2013, 08:15 PM IST

टपाल यंत्रणेतून तार, आता कायमची हद्दपार

मोबाइल, इंटरनेटच्या जमान्यात पत्र लिहिणं, तार पाठवणं या सारख्या गोष्टी कालबाह्य होऊ लागल्या हेत. त्यामुळे आता तार यंत्रणा बंद करण्याचा निर्णय भारत संचार निगमने घेतला आहे.

Jun 13, 2013, 04:45 PM IST

‘पिनकोड’ नंबर चाळीशीत!

पत्र पाठवणं ही गोष्ट तशी आता फारच दुर्मिळ झालीय. पण, याच पत्रांच्या आणि पत्यांच्या सोयीसाठी निर्माण करण्यात आलेल्या ‘पिनकोड’ क्रमांकांना यंदा चाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत.

Jan 17, 2013, 03:46 PM IST