दगडफेक

आंदोलकांकडून रेल्वेवर आणि पोलिसांवर दगडफेकीचा प्रयत्न

 आंदोलकांकडून रेल्वेवर आणि पोलिसांवर दगडफेकीचा प्रयत्न 

Mar 20, 2018, 08:55 AM IST

रेल्वे प्रशिक्षणार्थींनी मुंबईकरांना धरलं वेठिला... रेल्वे रोखली

रेल्वे प्रशिक्षणार्थींनी मुंबईकरांना धरलं वेठिला... रेल्वे रोखली

Mar 20, 2018, 08:51 AM IST

मुंबईकडे येणारे हजारो प्रवासी खोळंबले

मुंबईकडे येणारे हजारो प्रवासी खोळंबले

Mar 20, 2018, 08:39 AM IST

कात्रजमध्ये अतिक्रमण कारवाईला हिंसक वळण, पथकावर दगडफेक

कात्रजमध्ये अतिक्रमण कारवाईला आज हिंसक वळण लागलं. इथल्या गोकुळनगरमध्ये अनधिकृत झोपड्या उठवण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर जमावानं दगडफेक केली. 

Mar 15, 2018, 11:18 PM IST

औरंगाबाद दगडफेक : पोलीस आयुक्त सक्तीच्या रजेवर

औरंगाबादजवळच्या मिटमिटा गावात पोलिसांनी केलेल्या दगडफेकीप्रकरणी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. तशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केलीय. 

Mar 15, 2018, 03:48 PM IST

पोलिसांची गुंडगिरी समोर, दगडफेकीचा सूड घेण्यासाठी गावात घुसले आणि...

पोलिसांची गुंडगिरी समोर आलीय. काल मिटमिटाच्या गावक-यांनी केलेल्या दगडफेकीचा सूड उगवण्यासाठी पोलिसांनीही थेट गावात घुसून गावक-यांच्या घरांवर दगडफेक केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. पोलिसांचा हा कारनामा सीसीटीव्हीत कैद झालाय. 

Mar 8, 2018, 10:31 PM IST

औरंगाबाद | कचरा प्रश्नाला हिंसक वळण, ग्रामस्थांची दगडफेक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 04:46 PM IST

औरंगाबाद | मीठमीटा परिसरात नागरिकांची दगडफेक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 03:42 PM IST

ग्रामस्थांचा संयम ढळला, कचऱ्याच्या गाडीवर दगडफेक

गेल्या १६ दिवसांपासून सुरु असलेली औरंगाबादची कचराकोंडी आजही कायम आहे. 

Mar 3, 2018, 01:32 PM IST

शिवसैनिकांनीच केली उद्धव ठाकरेंच्या गाडीवर दगडफेक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गाडीच्या ताफ्यावर आज पारनेरमध्ये दगडफेक करण्यात आली. 

Feb 27, 2018, 09:27 PM IST

पारनेर । उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 27, 2018, 08:03 PM IST

सदाभाऊ खोत गाडीवर आणि ताफ्यावर दगडफेक

सदाभाऊ खोत हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आलेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ही दगडफेक केल्याचं बोललं जातं आहे. 

Feb 24, 2018, 03:03 PM IST

सोलापूर | सदाभाऊ खोत यांच्या ताफ्यावर दगडफेक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 24, 2018, 01:30 PM IST

वसईत स्थानिकांचा उद्रेक... पोलिसांवर दगडफेक

वसईत अनधिकृत बांधकामावर कारवाई करणाऱ्या पथकावर स्थानिकांनी तुफान दगडफेक केलीय.

Feb 22, 2018, 08:39 PM IST