देना बँक

...आणि देवदूतासारखी दारात अवतरली बँक!

...आणि देवदूतासारखी दारात अवतरली बँक!

खिशात रोख रक्कम नसल्यानं तुमचं काम अडलंय आणि घराच्या खाली असलेल्या एटीएमबाहेर लांबच लांब रांग आहे. त्यामुळे पैसे तात्काळ मिळण्याची सुतरामही शक्यता नाही, अशा वेळी जर तुम्हाला अचानक कुणीतरी 100 रुपयांच्या 20 नोटा हातात दिल्या तर... निश्चितच तुम्हाला आनंद होईल... आणि असाच काहीसा अनुभव ठाणेकरांना आलाय...

Nov 22, 2016, 09:28 PM IST

पुण्यात स्फोटांची मालिका

 

 

 

व्हिडिओ पाहा :

 

Aug 2, 2012, 07:37 PM IST

पुणे दहशतवाद्यांची धर्मशाळा – खडसे

पुण्यात झालेल्या स्फोटानंतर विरोधी पक्षाने सरकारवर सडकून टीका केली आहे. पुणे धर्मशाळा झाली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. ते म्हणाले, 'आजच पदभार स्विकारलेले गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आज पुण्यात येणार होते आणि त्याच वेळी पुण्यात स्फोट होत आहेत हा काही योगायोग वाटत नाही.

Aug 1, 2012, 09:59 PM IST

पुण्यात चार बॉम्बस्फोट, एक जखमी

पुण्यातील गजबजलेल्या जंगली महाराज रस्त्यावर संध्याकाळी आठच्या सुमारास पाच ठिकाणी कमी तीव्रतेचे बॉम्बस्फोट झाले . गरवारे कॉलेज, बालगंधर्व रंगमंदिर, मॅकडोनाल्ड आणि देना बॅंकेसमोर झालेले हे स्फोट कमी तीव्रतेचे असले तरी बॉम्बस्फोटच असून, यात एक जण जखमी झाला आहे. आर डेक्कन मॉलजवळ पाचवा स्फोट झाला आहे.

Aug 1, 2012, 09:23 PM IST