नागरिकत्व सुधारणा कायदा

आमचा CAA ला पाठिंबा नाही; मनसेचे स्पष्टीकरण

राज ठाकरे यांनी मंगळवारी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत याविषयीची भूमिका स्पष्ट केली.

Jan 29, 2020, 07:51 AM IST

तुम्हाला 'जिन्ना वाली आझादी' हवी की 'भारत माता की जय'; जावडेकरांचा सवाल

दिल्लीच्या शाहीन बाग येथील आंदोलन सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

Jan 25, 2020, 07:48 AM IST

राज ठाकरेंनी उगाच मुसलमानांच्या नावाने ढोल बडवू नये- आंबेडकर

राज ठाकरेंना भारतामधील पाकिस्तानी आणि बांगलादेशींचा नेमका आकडा माहिती आहे का?

Jan 24, 2020, 12:10 PM IST

लोकशाहीची पडझड झाल्याने देशाचा विकास खुंटलाय- शिवसेना

गेल्या वर्षभरात सरकाविरोधात झालेल्या आंदोलनांमुळे देशातील वातावरण ढवळून निघाले आहे.

Jan 24, 2020, 08:01 AM IST

मोर्चाला मोर्च्याने उत्तर! पाकिस्तानी-बांगलादेशींना हाकलण्यासाठी राज ठाकरे मैदानात

केंद्रातल्या मोदी सरकारने आणलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पाठिंबा दिला आहे.

Jan 23, 2020, 08:08 PM IST

जेव्हा तुमचा बाप... आव्हाडांची भाजपवर शेलक्या शब्दांत टीका

NRC लागू झाल्यास देशातील पारधी समाजासमोर मोठे आव्हान निर्माण होईल.

Jan 20, 2020, 01:37 PM IST

CAA : केरळ राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव

वादग्रस्त नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA) केरळ राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 

Jan 15, 2020, 12:53 PM IST

भारत-ऑस्ट्रेलिया मॅचमध्ये 'NO CAA-NRC'ला 'मोदी-मोदी'ने प्रत्युत्तर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा दारुण पराभव झाला. 

Jan 15, 2020, 09:28 AM IST

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावेळी CAA आणि NRC विरोधात निदर्शने

विद्यार्थ्यांनी टी-शर्ट लपवण्यासाठी वरती वेगळे कपडे घातले होते. 

Jan 14, 2020, 10:13 PM IST

हिंमत असेल तर विद्यार्थ्यांशी समोरासमोर बोला; राहुल गांधींचे मोदींना आव्हान

तरुणांच्या समस्यांविषयी बोलण्याऐवजी मोदी जनतेमध्ये फूट पाडण्याचा आणि लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Jan 13, 2020, 06:19 PM IST
MIM Chief Asaduddin Owaisi On Enforcement Of New Citizenship Law PT2M12S

नागरिकत्व सुधारणा कायदा देशभरात लागू झाल्यावर असुद्दीन ओवैसींची प्रतिक्रिया

नागरिकत्व सुधारणा कायदा देशभरात लागू झाल्यावर असुद्दीन ओवैसींची प्रतिक्रिया

Jan 11, 2020, 04:00 PM IST

आंदोलनकर्त्यांचा विरोध डावलून सीएए देशभरात लागू, केंद्राचं नोटिफिकेशन

नागरिकत्व सुधारणा कायद्याला देशभरात ठिकठिकाणी विरोध होतोय

Jan 11, 2020, 07:43 AM IST

मला CAAविषयी फारशी माहिती नाही- विराट कोहली

CAA बद्दल बोलायचे झाले तर मला याबाबतीत बेजबाबदारपणे वागायचे नाही. 

Jan 4, 2020, 06:40 PM IST

CAA : ...तर 'तान्हाजी' सिनेमावर बंदी घालतील

पहिल्यांदाच या मुद्यावर बोलला अजय 

Dec 26, 2019, 01:41 PM IST