नागरिकत्व सुधारणा कायदा

CAA म्हणजे काय? 'या' कायद्याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल?

सर्वोच्च न्यायालयात आज नागरिकत्व सुधारणा कायद्यावर निकाल देण्यात येणार आहे. पाच न्यायाधीशांचं खंडपीठ यावर निकाल देणार आहे. 

Oct 17, 2024, 10:26 AM IST

CAA लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच 14 जणांना मिळालं भारतीय नागरिकत्व, पाहा कोण आहेत ते?

Citizenship Amendment Act: नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत (CAA) बुधवारी नवी दिल्लीत 14 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं. गृहसचिव अजय भल्ला यांनी या लोकांना नागरिकत्व प्रमाणपत्र वाटप केलं.

May 15, 2024, 06:45 PM IST
Don’t want to say anything hope India’s takes right decision Donald Trump on CAA 00:53

नवी दिल्ली| CAA बद्दल डोनाल्ड ट्रम्प म्हणाले....

नवी दिल्ली| CAA बद्दल डोनाल्ड ट्रम्प म्हणाले....

Feb 25, 2020, 10:50 PM IST

Delhi Violence: दिल्लीतील हिंसाचारात १३ ठार; दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या या हिंसाचारात आतापर्यंत १३ जणांचा बळी गेला आहे. तर १३० जण जखमी झाले आहेत.

Feb 25, 2020, 10:05 PM IST

Trump on CAA:'मला आशा आहे, भारत योग्य निर्णय घेईल'

मला CAA विषयी काहीही बोलायचे नाही. हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे.

Feb 25, 2020, 07:55 PM IST

Delhi Violence: दिल्लीतील हिंसाचारात १० जणांचा मृत्यू; १३० जखमी

ईशान्य दिल्लीत एका महिन्यासाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 

Feb 25, 2020, 07:24 PM IST

#DelhiRiots बेछूट गोळीबार करणाऱ्या 'त्या' युवकाची ओळख उघड

हिंसाचाराचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

Feb 25, 2020, 08:27 AM IST
Delhi Maujpur Babarpur violence Clashes break out over CAA in northeast Delhi 03:20

दिल्लीत CAA विरोधक आणि समर्थक पुन्हा भिडले; हिंसाचारात एका पोलिसाचा मृत्यू

दिल्लीत CAA विरोधक आणि समर्थक पुन्हा भिडले; हिंसाचारात एका पोलिसाचा मृत्यू

Feb 24, 2020, 11:25 PM IST

...म्हणून ट्रम्प यांच्या पंगतीला बसण्यास काँग्रेस नेत्यांचा नकार

मोदींच्या शब्दकोशात लोकशाहीचा वेगळा अर्थ असावा.

Feb 24, 2020, 10:24 PM IST

दिल्लीत CAA विरोधक आणि समर्थक पुन्हा भिडले; हिंसाचारात एका पोलिसाचा मृत्यू

सुरक्षेच्यादृष्टीने दिल्ली मेट्रो प्रशासनाकडून जाफराबाद आणि मौजपूर-बाबरपूर रेल्वेस्टेनशची प्रवेशद्वारे बंद करण्यात आली आहेत.

Feb 24, 2020, 05:13 PM IST
Uddhav Thackeray on Raj Thackeray MNS morcha 02:41

'माझ्या झेंड्याचा रंग बदलेला नाही', उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर निशाणा

'माझ्या झेंड्याचा रंग बदलेला नाही', उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर निशाणा

Feb 10, 2020, 12:25 AM IST

मनसेच्या मोर्चानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले...

मी माझ्या झेंड्याचा रंग बदललेला नाही. आमचे हिंदुत्व काय आहे ते जगाला माहिती आहे.

Feb 9, 2020, 10:47 PM IST

मनसेने भाजपला 'इंजिन' भाड्याने दिलेय; काँग्रेसची बोचरी टीका

राज यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA) आंदोलन करणाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला.

Feb 9, 2020, 09:58 PM IST

तलवारीची भाषा आता जुनी झाली; भुजबळांचा राज ठाकरेंना चिमटा

आपल्याकडे लोकशाही आहे. तसेच तलवार वैगेर काढण्याची भाषा जुनी झाली.

Feb 9, 2020, 08:44 PM IST

मनसेच्या मोर्चात हिंदी देशभक्तीपर गाणी

मनसेचे हे बदललेले रूप पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. 

Feb 9, 2020, 05:36 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x