पंतप्रधान आवास योजना

सिडकोच्या घरांच्या किमती 4 ते 5 लाखांनी कमी होणार; पाहा तुम्हाला कसा मिळणार फायदा...

Cidco Lottery Homes : अशा या सिडकोच्या घरांचे दर आता आणखी कमी होणार असल्याची आंदवार्ता समोर आली आहे. 

Nov 13, 2023, 10:24 AM IST

प्रधानमंत्री आवास योजना 2023 ची लिस्ट मोबाईलवर कशी पाहाल? जाणून घ्या..

PMAY Gramin List 2023: घरकुल यादी 2023 मोबाईलमध्ये कशी पाहायची?

Jun 22, 2023, 05:14 PM IST

घर खरेदी करताय... मोदी सरकारकडून 'न्यू ईअर गिफ्ट'!

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली घोषणा

Jan 2, 2019, 04:18 PM IST

पंतप्रधान आवास योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप?

पंतप्रधान आवास योजनेला पिंपरी चिंचवडमध्ये सुरूवात होतेय. पण सुरू होण्यापूर्वीच ही योजना वादात अडकलीय. या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतोय.

Aug 3, 2018, 10:51 PM IST

घर खरेदी करणाऱ्यांसाठी खूषखबर, सरकारने दिली मोठी गूडन्यूज

आपलं स्वत:चं आणि हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. तुम्हीही घर खरेदी करण्याच्या तयारीत आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. कारण, घराचं स्वप्न पाहणाऱ्यांना व्याज सबसिडी (सूट) मिळण्यास सुरुवात झाली आहे.

Mar 27, 2018, 03:16 PM IST

घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट!

गुरुवारी झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये घरांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Nov 16, 2017, 08:25 PM IST

उत्तर प्रदेशात केवळ २ लाखांत मिळणार १ बीएचके फ्लॅट

आपलं स्वत:चं आणि हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. घर खरेदी करण्याचं हे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे.

Sep 9, 2017, 06:06 PM IST

खूशखबर! सरकार या व्यक्तींच्या खात्यात जमा करणार १.५० लाख रुपये

प्रत्येकाला जवळपास दीड लाख रुपये देण्याचा निर्णय

Jan 3, 2017, 01:08 PM IST

नवीन वर्षात घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सामान्यांना मोदींचा दिलासा

सामान्य व्यक्तीचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या भाषणात काही उल्लेखनीय घोषणा केल्या. 

Dec 31, 2016, 08:53 PM IST

पंतप्रधान आवास योजने अंतर्गत स्वस्त घरांसाठी करा अर्ज

पंतप्रधान आवास योजना (पीएमएवाय) अंतर्गत स्वस्त घरांसाठी गरीब वर्गासाठी उपलब्ध होणार असलेल्या घरांसाठी आजपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

Nov 3, 2016, 12:00 PM IST

इंदिरा आवास योजनेचं नाव बदलणार

इंदिरा आवास योजनेचं नाव बदलणार

Dec 29, 2015, 11:21 AM IST