पानसरे

'...तर पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या झालीच नसती'

 तर पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या झालीच नसती असा खळबळजनक दावा खटल्यातील प्रमुख साक्षीदारानं केलाय.

Aug 23, 2018, 10:21 AM IST

परशुमार वाघमारेचा ताबा महाराष्ट्र एसआयटीला द्यायला नकार

दाभोलकर-पानसरेंच्या हत्येचे धागेदोरे हाती लागणार?

Jun 18, 2018, 04:42 PM IST

आणखी १० लोक मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर; गौरी लंकेश हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील प्रमुख संशयीत आरोपी परशूराम वाघमारे याला ताब्यात घेण्यासाठी... 

Jun 18, 2018, 12:07 PM IST

कोल्हापूर | महाराष्ट्र एसआयटी पथक घेणार परशुराम वाघमारेचा ताबा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 18, 2018, 09:17 AM IST

'पानसरे आणि कलबुर्गी यांची हत्या एकाच पिस्तुलानं'

 गौरी लंकेश यांची हत्या या प्रकरणात अटक झालेल्या परशूराम वाघमारे यानेच केल्याचंही या पथकाने म्हटलंय. 

Jun 15, 2018, 10:55 PM IST

दाभोलकर-पानसरे हत्येच्या तपासात अपयश, सीबीआय,सीआयडीची कबुली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 19, 2018, 06:24 PM IST

दाभोलकर-पानसरे हत्येच्या तपासात अपयश, सीबीआय,सीआयडीची कबुली

दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येबद्दलची अंत्यत महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

Apr 19, 2018, 06:22 PM IST

दाभोलकर-पानसरे हत्याप्रकरणी न्यायाधीश बदलण्याची मागणी

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या खटल्यातल्या आरोपींचे वकील संजीव पुन्हाळेकर यांनी धक्कादायक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्ये मुख्य न्यायमुर्ती मंजूला चेल्लूर यांच्याकडे केलीय.

Jan 24, 2017, 08:43 PM IST

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गींच्या हत्येप्रकरणी स्कॉटलंड पोलिस म्हणतात...

 पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी या तिघांच्या हत्ये प्रकरणी स्कॉटलँड यार्डने अतिशय महत्वाची माहिती दिली 

Aug 23, 2016, 04:03 PM IST