पानसरे

दाभोळकर, पानसरे हत्या तपासावर ताशेरे

दाभोळकर, पानसरे हत्या तपासावर ताशेरे

May 3, 2016, 01:39 PM IST

औरंगाबाद : आहेर म्हणून दिली पानसरेंची पुस्तकं

आहेर म्हणून दिली पानसरेंची पुस्तकं

Jan 9, 2016, 09:34 PM IST

डॉ.दाभोलकर, पानसरे यांच्यानंतर आता डॉ.कलबुर्गींची हत्या

ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची अज्ञातांनी हत्या केली आहे.  आज धारवाडच्या कल्याण नगरमध्ये ही घटना घडली. कन्नड विद्यापीठाचे कुलगुरू कलबुर्गी यांच्यावर सकाळी दुचाकीवरून आलेल्या बंदुकधारी व्यक्तींनी गोळ्या झाडल्या.

Aug 30, 2015, 09:15 PM IST

'सामना'मध्ये मुख्यमंत्र्यांवर टीका

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात आली आहे.  मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्या आले आहे. राज्यात नवीन काय चालले आहे? पटकथा तीच; नायक नवा! .. जे दाभोळकर प्रकरणात झालं तेच पानसरे प्रकरणी घडत असल्याची सामनातून टीका करण्यात आली आहे.

Feb 23, 2015, 10:58 AM IST

पानसरे हल्ला : हल्लेखोरांचे स्केच तयार

कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावरील हल्ला प्रकरणी हल्लेखोरांचे स्केच तयार करण्यात आले आहे. उमा पानसरे यांच्या माहितीवरून हे स्केच तयार करण्यात आले. 

Feb 19, 2015, 08:18 PM IST