पोटात गडबड झाल्यास आले

पोटात गडबड झाल्यास आले, बडिशेपचे करा सेवन

बाहेरचे जंक फूड खाल्ल्याने शरीराच्या पाचनक्रियेवर मोठा परिणाम होत. पोटात गडबड झाल्यास त्यावर बडिशेप, आलं, दही, पपई खाल्ल्याने पाचनक्रिया सुरळीत होते. उन्हाळा सुरु झाला की पोटाच्या समस्या डोके वर काढतात. त्यामुळे उन्हाळ्यात खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. उन्हाळ्यात पचण्यास हलके, अधिक तिखट नसलेले पदार्थ खाण्यावर भर द्यावा. तसेच पाणी उकळून वा गाळून प्यावे. 

Mar 22, 2018, 12:11 PM IST