बच्चू कडू

बच्चू कडूंची आसूड यात्रा नांदेडमध्ये दाखल

बच्चू कडूंची आसूड यात्रा नांदेडमध्ये दाखल 

Apr 13, 2017, 09:47 PM IST

...म्हणून काय हेमामालिनींनी आत्महत्या केली? - बच्चू कडू

शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबण्याचं नाव घेईनात... याच विषयी बोलताना मात्र शेतकरी नेते आणि अचलपूरचे अपक्ष आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांची जीभ घसरलीय.  

Apr 13, 2017, 07:17 PM IST

कामचुकार आधिकार्यांविरोधातील 'मारो आंदोलन'

आतापर्यंत काम न करणा-या आधिकार्यांविरोधातील 'मारो आंदोलन' आता काही मंत्र्यांच्या विरोधात करावे लागेल.

Apr 4, 2017, 07:35 PM IST

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी बच्चू कडूंची 'आसूड यात्रा'

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी बच्चू कडूंची 'आसूड यात्रा' 

Mar 24, 2017, 09:42 PM IST

आमदार बच्चू कडू पोलिसांना शरण

आमदार बच्चू कडू पोलिसांना शरण

Mar 30, 2016, 10:55 PM IST

बच्चू कडूंवर अॅट्रॉसिटीवर कारवाईची मागणी

बच्चू कडूंवर अॅट्रॉसिटीवर कारवाईची मागणी 

Mar 30, 2016, 07:32 PM IST

आमदाराकडून मंत्रालय कर्मचाऱ्याला मारहाण; कामबंद आंदोलन

मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव भारत गावित यांना मारहाण केल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांच्यावर होत आहे.

Mar 29, 2016, 06:23 PM IST

आमदार बच्चू कडूंचं अनोख आंदोलन

आमदार बच्चू कडूंचं अनोख आंदोलन

Dec 7, 2015, 05:03 PM IST

'दोन टक्क्यांची नोकरी... पैसे देवून लागला का XXXX'... आमदाराची पोलिसाला शिवीगाळ

 अपंगांच्या आंदोलनात मागण्याचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या 'अपंग प्रहार क्रांती सेने'चे आमदार बच्चू कडू यांनी पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा धकादायक प्रकार समोर आला आहे.

Nov 3, 2015, 01:42 PM IST