राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, महायुतीला धक्का देत बडा नेता तिसऱ्या आघाडीत सहभागी
Maharashtra Politics : संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडूंच्या तिसऱ्या आघाडीने विधानसभेसाठी रणशिंग फुंकलं आहे. महायुतीला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा यावेळी बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी केली.
Sep 19, 2024, 07:10 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय प्रयोग; संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजरत्न आंबेडकर तिघांनी निर्णय घेतला
Maharashtra Politics : महाराष्ट्रात येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणाराय.. रणनितीसाठी युती, आघाडीच्या बैठका सुरू झाल्यात.. त्यातच राज्यातील छोट्या पक्षांनी एकत्र येण्याचा विचार सुरू केलाय.. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या आघाडीच्या नांदीचा प्रयोग होऊ शकतो.
Aug 28, 2024, 11:10 PM ISTराज ठाकरे, बच्चू कडू आणि जलील; भावी मुख्यमंत्र्यांच्या पोस्टर्सची चर्चा
राज्यात सध्या अनेक भावी मुख्यमंत्र्यांचे पोस्टर्स लागलेत. राज ठाकरे, बच्चू कडू आणि इम्तियाज जलील यांचीही नावं मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आली आहेत.
Aug 9, 2024, 11:21 PM ISTPolitical News : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीला खिंडार? साथ सोडत कोण करणार तिसऱ्या आघाडीची स्थापना?
Vidhan Sabha Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, मोठ्या पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
Aug 9, 2024, 08:18 AM IST
बच्चू कडू संतापले, अधिकाऱ्याच्या लगावली कानशिलात
Bachchu Kadu : छत्रपती संभाजीनगरात आमदार बच्चू कडू यांनी एका अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दिव्यांगांना वाटप करण्यात आलेल्या इ-रिक्षा खराब असल्याच्या तक्रारी आल्यानंतर बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांना बोलावून त्यांची कानउघडली केली.
Aug 8, 2024, 05:27 PM IST
मोठी राजकीय घडामोड, महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी राहणार, चार राजकीय पक्ष एकत्र येणार
येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. महायुती आणि माहाविकास आघाडीपाठोपाठ राज्यात तिसरी आघाडी उभी राहणार आहे.
Jul 9, 2024, 04:50 PM ISTमहायुतीला झटका! विदर्भातील मोठा नेता बाहेर पडणार? स्वबळावर 20 जागा लढवण्याचा निर्धार
बच्चू कडूंचा विधानसभेला एकला चलो चा नारा... बच्चू कडू विधानसभेसाठी 20 जागा लढवणार आहेत.
Jun 12, 2024, 08:29 PM IST'सचिनने भारतरत्न परत करावा..', बच्चू कडूंनी क्रिकेटच्या देवालाच दिले दोन पर्याय, म्हणाले...
Bacchu Kadu On Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत तैनात असलेल्या राखीव पोलीस दलातील जवानाने (Sachin tendulkar Bodyguard) स्वत:चं आयुष्य संपवलं होतं. त्यावर आता बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झालेत.
May 21, 2024, 04:58 PM ISTLoksabha Election 2024 : 'बच्चू, हिंमत असेल तर...' संजय राऊतांकडून श्रीकांत शिंदे यांना खुलं आव्हान
Loksabha Election 2024 : 'संपूर्ण महाराष्ट्रातून उमेदवारी जाहीर झाली तरीही ही बच्चम मंडळी... संजय राऊत स्पष्ट शब्दांत काय म्हणाले? वाचा सविस्तर वृत्त
Apr 4, 2024, 10:43 AM IST
'तानाशाहीच्या विरोधात लढणार', बच्चू कडूंनी नवनीत राणांना डिवचले तर महायुतीलाही दिला इशारा
Bacchu Kadu on Navneet Rana: प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी नवनीत राणांवर टीका केली. तसेच महायुतीलाही इशारा दिला आहे.
Mar 30, 2024, 06:57 PM ISTBacchu Kadu: बच्चू कडूंची नाराजी दूर करण्यात यश? मुख्यमंत्र्यांची कडू,अडसूळ कुटुंबासोबत चर्चा
Bacchu Kadu : अमरावतीचे आमदार बच्चू कडू यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी अमरावतीतील तिढा सोडवण्यात यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Mar 27, 2024, 06:51 AM ISTमहायुतीचे टेन्शन वाढणार; बच्चू कडू भाजपच्या उमेदवारा विरोधात उमेदवार देणार
बच्चू कडू हे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराविरोधता उमेदवार देणार आहेत. यामुळे महायुतीत तणाव वाढला आहे.
Mar 24, 2024, 04:59 PM ISTManoj Jarange Patil : 'सगेसोरये' म्हणजे नेमके कोण? मनोज जरांगे यांची मागणी काय?
Manoj Jarange Patil : कुणबी दाखला मिळालेल्या व्यक्तिनं आपल्या सग्यासोयऱ्याबाबत प्रतिज्ञापत्र लिहून दिल्यास कुणबी दाखला द्यावा अशी मागणीही केलीय. त्यामुळे सरकार या मागण्या मान्य करणार का? याबाबत उत्सुकता आहे.
Jan 26, 2024, 10:03 PM ISTआमदार बच्चू कडू हे सचिन तेंडुलकरला कोर्टात का खेचणार? नेमका काय वाद झालाय?
सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन जाहीरात ( Online Games ) तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा तेंडुलकर विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. यासाठी त्यांनी 15 दिवसांचा अल्टीमेटम देखील दिला होता. यानंतर ते कायदेशीर कारवाई करणार आहेत.
Aug 28, 2023, 09:06 PM IST...तर मी अमेरिकेला निघून जाईन; 'तो' विषय काढताच बच्चू कडू चिडले
15 ऑगस्टपूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. अमित शाह, शिंदे, फडणवीस, अजित पवारांच्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती.
Aug 6, 2023, 07:49 PM IST