बाथरूम

टॉयलेटमधील हँड ड्रायरमधून पसरतात आजार

पाहा ही महत्वाची बातमी 

Oct 31, 2018, 06:29 PM IST

ऑफिसच्या बाथरूममध्ये भेटल्यावर या टॉपिकवर मारतात गप्पा

ऑफिसच्या बाथरूमलाच बऱ्याचदा गॉसिप रुम बनवल जात.

May 12, 2018, 08:20 AM IST

बाथरूममध्ये नेकेड अवस्थेत सापडले पती - पत्नी, संशयास्पद मृत्यू

  रंगपंचमीच्या उत्साहाला गालबोट लावणारी घटना घडली आहे. 

Mar 4, 2018, 02:43 PM IST

हानीमूनला गेल्यानंतर अनुष्काचा नवा व्हिडिओ व्हायरल

हा एक वॉशरूम व्हिडिओ असून त्यात अनुष्का वेड्यासारखी डान्स करत आहे. 

Dec 15, 2017, 03:14 PM IST

थुक्रटवाडीतल्या टॉवेल आणि बाथरूमची गंमत

कुशल बद्रिके यांनी शिकवलेल्या रेसिपी तर आणखी अनोख्या आहेत. घर आहे की हॉरर शो हेच तुम्हाला कळणार नाही.

Sep 24, 2017, 11:31 PM IST

'दुसऱ्याच्या बाथरूममध्ये पाहण्यापेक्षा जनतेकडे पाहा'

जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांच्या प्रचारामध्ये सगळ्याच पक्षाचे बडे नेते एकमेकांवर विखारी टीका करत आहेत. 

Feb 12, 2017, 07:27 PM IST

'मोदींना दुसऱ्यांच्या बाथरूममध्ये बघायला आवडतं'

मोदींना दुसऱ्यांच्या बाथरूममध्ये डोकवून बघायला आवडतं, असा प्रतिहल्ला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी लगावला आहे.

Feb 11, 2017, 05:22 PM IST

सूनेच्या खोलीत लावला सीसीटीव्ही कॅमेरा, सासऱ्याचा 'आंबटशौक'

 उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एक हाय प्रोफाइल फॅमिलीत धक्कादायक तथ्य समोर आले आहे. यात सुनेने आपल्या सासऱ्यावर खासगी आयुष्य भंग केल्याचा आरोप केला आहे. 

Jan 11, 2017, 08:02 PM IST

हवाला एजंटच्या घरातल्या बाथरूममध्ये सापडलं घबाड

5 कोटी 70 लाखांच्या नव्या नोटा, 90 लाखांच्या जुन्या नोटा आणि 32 किलोंचं सोनं-चांदी, एवढं घबाड कर्नाटकातल्या हवाला डिलरच्या घरात सापडलं आहे. आयकर विभागानं ही कारवाई केली आहे. 

Dec 10, 2016, 07:15 PM IST

बाथरूममधील एक सुंदर एमएमएस व्हायरल

एका मुलीचा बाथरून एमएमएस व्हायरल झाला आहे, या व्हिडीओला सर्वच जण पाहायतायत, एक सुंदर मुलगी बाथरूममध्ये येते, एका छुप्या कॅमेऱ्यात तिला कैद करण्याचा प्रयत्न होतो. 

Sep 16, 2015, 06:44 PM IST

मुलींच्या वसतिगृह बाथरूममध्ये कॅमेरे

एक धाकादायक वास्तव पुढे आले आहे. बलात्काच्या घटनानंतर देश हादरला असताना राज्यस्थानमध्ये मुलींच्या वसतिगृहातील बाथरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचे पुढे आहे आहे. धक्कादायकबाब म्हणजे गेल्या चार वर्षांपासून हे कॅमेरे सुरू होते.

Jun 9, 2013, 03:44 PM IST

ह्या जागी करा 'सेक्स', आनंद मिळेल अगदी 'बेस्ट'?

सेक्स ही प्रत्येक व्यक्तीची गरज असते. सेक्ससाठी आपण नेहमी चिरतरूण असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र फक्त बंद खोलीत सेक्स करणं पसंत नसतं प्रत्येकाची आवड ही वेगळी असते. त्यामुळे सेक्स करण्याच्या पद्धती देखील वेगवेगळ्या आहेत.

Jun 20, 2012, 02:48 PM IST