बेस्ट कामगार

बेस्ट कामगारांची मागणी २-३ दिवसांत पूर्ण होईल- महापौर

वेतन कराराची मागणी २-३ दिवसांत पूर्ण होईल असे आश्वासन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले 

Aug 27, 2019, 08:24 PM IST

बेस्ट कामगारांचा संप लांबणीवर, उपोषणाने आंदोलनाला सुरुवात

पगाराच्या मुद्द्यावर बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने संपाचा निर्णय घेतला. मात्र, हा संपाचा निर्णय तूर्त तरी लांबणीवर टाकण्यात आला आहे. संपाऐवजी येत्या १ ऑगस्टपासून कामगार कृती समितीचे प्रमुख पदाधिकारी बेमुदत उपोषण करणार आहेत.

Jul 21, 2017, 07:08 PM IST