भारत रत्न

एका महिन्यात पाच 'भारत रत्न', निवडणुकांची धामधुम दुसरं काय? मोदी सरकारवर आरोप

BharatRatna : मीद सरकारने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना देशातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार जाहीर केला होता. आता काही दिवसातच आणखी तीन नेत्यांना भारत रत्न जाहीर करण्यात आलं आहे. 

 

Feb 9, 2024, 06:11 PM IST

भारतरत्न पुरस्कार कोणाला दिला जातो? विजेत्यांना कोणत्या सुविधांचा लाभ घेता येतो?

Bharat Ratna : केंद्र सरकारच्या वतीनं बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली. 

 

Jan 24, 2024, 10:01 AM IST

विराटला भारत रत्न द्या, क्रीडा संघटनेची पंतप्रधानांकडे मागणी

भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीला भारत रत्न देण्यात यावं अशी मागणी ऑल इंडिया गेमिंग फेडरेशन (एआयजीएफ)नं केली आहे.

Nov 6, 2018, 04:16 PM IST

उद्धव ठाकरे यांनी दिलेले आव्हान भाजप पेलणार का?

शिवसेना आणि भाजप यांची युती असली तरी दोघांच्यात काहीना काहीतरी प्रश्नावरुन धुसफूस सुरुच असते. आता तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला थेट आव्हान दिलेय. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आधी 'भारतरत्न' द्या असे थेट आव्हान दिलेय.

Mar 29, 2016, 08:34 AM IST

दिलीप कुमार यांना मिळू शकतो भारत रत्न

राजकीय क्षेत्रात सध्या एक गोष्टीची जोरदार चर्चा आहे की या वर्षीचा भारतरत्न पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मिळू शकतो. मुस्लिम समाजात भाजपची प्रतिमा उंचाविण्यासाठी हे पाऊल टाकले जाण्याची शक्यता आहे. 

Jun 11, 2015, 02:48 PM IST

अटल बिहारी वाजयपेयी यांचा आज भारतरत्नने गौरव

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजयपेयींचा भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने आज गौरव होणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जीं वाजपेयींच्या निवासस्थानी भारतरत्न पुरस्कार प्रदान करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

Mar 27, 2015, 09:47 AM IST

भारतरत्न पुरस्कार देण्याचा प्रश्नच नाही - केंद्र सरकार

भारतरत्न पुरस्कार यंदा कुणाला मिळणार, याची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचलीय. मात्र सरकार पातळीवर त्याबाबत कोणत्याही हालचाली सुरू नसल्याचं केंद्र सरकारच्यावतीने आज स्पष्ट करण्यात आलं.

Aug 12, 2014, 04:35 PM IST

सुभाषबाबू, अटलजींचं नाव 'भारतरत्न'साठी चर्चेत

भारतरत्न पुरस्काराचे यंदा पाच मानकरी असण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं रिझर्व्ह बँकेच्या टाकसाळीत पाच स्मृतिचिन्हे बनवण्यास सांगितल्याचं वृत्त पीटीआयनं दिलंय. 

Aug 10, 2014, 11:54 PM IST

सचिन तेंडुलकर रमला अंध मुलासोबत क्रिकेट खेळण्यात...

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ने आज अचानक रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड जवळच्या घराडी या ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या स्नेह्ज्योती अंध मुलांच्या शाळेला भेट दिली.

Mar 4, 2014, 06:19 PM IST

सचिनला भारत रत्न सन्मान ४ फेब्रुवारीला

भारतीय क्रिकेटचा तारा सचिन तेंडुलकर याला चार फेब्रुवारीला देशातील सर्वात मोठा सन्मान असलेल्या भारत रत्नाने सन्मानित करण्यात येणार आहे.

Jan 17, 2014, 03:58 PM IST