मार्टिना हिंगिस

सानिया मिर्झा - मार्टिना हिंगिस जोडीने डब्ल्यूटीएचा किताब जिंकला

डब्ल्यूटीएच्या महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात सानिया मिर्झा - मार्टिना हिंगिस जोडीने आपली विजयी घौडदौड सुरुच ठेवली आहे. यावर्षात चांगली कामगिरी करत या जोडीने यंदाच्या वर्षातील नववे विजेतेपद पटकावले. या जोडीने स्पेनच्या जोडीचा पराभव केला.

Nov 1, 2015, 05:02 PM IST

सानिया-मार्टिना ग्वाँग्झू ओपन टेनिसच्या फायनलमध्ये

भारताची सानिया मिर्झा आणि स्विर्झलंडची जोडीदार मार्टिना हिंगिस यांनी ग्वाँग्झू ओपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे आणखी एक पदक मिळण्यासाठी ती सज्ज झालेय.

Sep 26, 2015, 04:47 PM IST

अमेरिकन ओपन : लिअँडर पेस - मार्टिना हिंगिस जोडीला अजिंक्यपद

भारताच्या लिअँडर पेसनं मार्टिना हिंगिसच्या साथीनं अमेरिकन ओपनच्या मिक्स डबल्सचं अजिंक्यपद पटकावलं. या सीझनमधील या दोघांचं हे तिसरं मेजर टायटल ठरलं. फायनलमध्ये पेस-मार्टिनानं अमेरिकेच्या सॅम क्युरी आणि बेथानी माटेक सँड्स जोडीचा 6-4, 3-6, 10-7 नं मात केली.पेस आणि हिंगिसनं याआधी या सीझनमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डनला गवसणी घातली होती. 

Sep 12, 2015, 09:22 AM IST

विम्बल्डन: सानिया-हिंगिस जोडीनं जिंकला महिला दुहेरीचा खिताब

विम्बल्डन महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस या अव्वल मानांकित जोडीनं एलेना व्हेसनिना आणि एकॅटरिना माकारोव्हा या रशियन जोडीला हरवून महिला दुहेरीत विजय मिळवलाय. 

Jul 12, 2015, 08:58 AM IST

...हे तर प्रत्येक खेळाडूचं स्वप्न - सानिया मिर्झा

युगुल रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर दाखल झालेली पहिली-वहिली भारतीय महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झा सध्या आपल्या कामगिरीवर खूप खूश आहे. 

Apr 13, 2015, 01:38 PM IST

ऑस्ट्रेलियन ओपन : 'मिक्स डबल्स' पेस-हिंगिसच्या नावावर!

भारतीय टेनिसस्टार लिअँडर पेस आणि त्याची पार्टनर मार्टिना हिंगिस यांनं ऑस्ट्रेलियन ओपनतच्या 'मिक्स डबल्स टायटल'ला गवसणी घातली. 

Feb 1, 2015, 09:13 PM IST