मिसळ

तुम्ही वागताय ते बरोबर नाही. उदयनराजे यांचा शिवेंद्र राजे यांना दम

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा लोकसभा मतदारसंघातले उमेदवार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्याच्या मिसळ राजकारणाला झणझणीत फोडणी दिली आहे.

Apr 7, 2019, 10:25 PM IST

बंधूराजांशी नीट वागा; उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना आदेश!

झी २४ तासच्या 'मुक्तचर्चा' कार्यक्रमात साताऱ्याच्या मिसळ राजकारणावर उदयनराजेंनी झणझणीत फोडणी दिली आहे.

Apr 7, 2019, 07:36 PM IST

जोगेश्वरीत मिसळोत्सव...मुंबईकरांसाठी पुन्हा एकदा संधी

मिसळं म्हटलं की तोंडाला पाणी सुटणारच.... 

Jan 3, 2018, 08:23 PM IST

मुंबईतल्या मिसळ महोत्सवाला तुफान प्रतिसाद

विलेपार्ल्यातल्या लोकमान्य सेवा संघाच्या वतीनं टिळक मंदिर इथं ठेवण्यात आलेल्या मिसळोत्सवाला मुंबईकरांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतोय. 

Dec 10, 2017, 04:54 PM IST

मुंबई | मिसळ महोत्सवाला तुफान प्रतिसाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 10, 2017, 03:47 PM IST

हा हॉटेलमध्ये मिळते उपवासाची जिलेबी, मिसळ

मुंबई : तुम्हाला विश्वास बसणार नाही पण या हॉटेलात उपवासाची जिलेबी आणि मिसळ मिळते, उपवासाची मिसळ तुम्ही यापूर्वी ऐकली असेल पण उपवासाची मिसळही मिळते. येथील मिसळ पावही अतिशय चवदार आहे.

Apr 5, 2017, 08:29 PM IST

मिसळफेम सीताबाई निवडणूक लढण्यासाठी इच्छूक

मिसळफेम सीताबाई निवडणूक लढण्यासाठी इच्छूक 

Jan 20, 2017, 10:01 PM IST

मिसळफेम सीताबाई निवडणूक लढण्यासाठी इच्छूक

मनपा निवडणुकीचे बिगूल वाजायला लागल्यावर हवशे नवशे गवशे या साऱ्यांनीच गर्दी केलीय.

Jan 20, 2017, 05:21 PM IST

मिसळ, महाराष्ट्राला पडलेलं एक चवदार स्वप्न !

पुण्यातली जानेवारी महिन्यातली दिवसभर हवीहवीशी वाटणारी थंडी अगदी सौमित्रच्या गारवावाली हवा असावी, निवडक मित्रांबरोबर गप्पा रंगलेल्या असाव्यात.

Jan 4, 2017, 11:59 PM IST

असा होता पुण्याचा मिसळ फेस्टीवल

पुण्यात अंबर कर्वे यांनी मिसळ फेस्टीवल आयोजित केला होता.

Oct 20, 2016, 06:20 PM IST

कोल्हापुरात प्रेक्षकांकडून 'तान्हाजी' सिनेमाचं तिकीट दाखवून मिसळ, मटणावर ताव

 अभिनेता अजय देवगन यांनी साकारलेला 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' हा सिनेमा कोल्हापुरात चांगलाच हिट ठरतोय.

Aug 29, 2016, 06:31 PM IST

मिसळ आणि पिवळा, तांबडा, पांढरा, काळा, हिरवा रस्सा

मिसळ आणि पिवळा, तांबडा, पांढरा, काळा, हिरवा रस्सा

Jan 15, 2016, 10:02 PM IST