एका निर्णयामुळं मध्य रेल्वेवर आज प्रवाशांचा खोळंबा; याची तुम्हाला कल्पना आहे का?
Mumbai Local News : प्रवासाला निघताय? आधी ही माहिती वाचा... आज मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये मोठे बदल. ख्रिसमसच्या सुट्टीमुळे प्रशासनाचा निर्णय.....
Dec 25, 2024, 07:39 AM IST
मध्य रेल्वेच्या तुलनेत पश्चिम रेल्वे अधिक वक्तशीर कशी काय? सर्वांनाच पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर वाचा
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलचा नेहमी खोळंबा का होतो? याचे उत्तर आज जाणून घेऊया
Dec 15, 2024, 10:22 AM IST
बोंबाबोंब! रविवारी Mumbai Local च्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; पाहा वेळापत्रकातील बदल
Mumbai Local News : रविवारच्या सुट्टीनिमित्त राहिलेल्या भेटीगाठी, खरेदी, फेरफटका या आणि अशा अनेक कारणांनी मुंबईकर घराबाहेर पडतात खरं. पण, रेल्वेनं प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा...
Dec 7, 2024, 08:06 AM IST
प्रवाशांनो लक्ष द्या! दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांकात बदल, आता फलाट क्रमांक 10 ऐवजी...
Mumbai Local Train Update: मुंबई उपनगरीय रेल्वेवरील सर्वात महत्त्वाचे स्थानक म्हणजे दादर. दादर स्थानकातील फलाट क्रमांकाबाबत एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.
Nov 28, 2024, 10:03 AM ISTमुंबई लोकलमध्ये सीटवर बसण्यावरुन वाद टोकाला गेला, अल्पवयीन मुलाने सहप्रवाशासोबत केलं भयंकर
Mumbai Local Train News: मुंबई लोकलमध्ये सीटवर बसण्यावरुन होणारी मारामार किंवा भांडणे हे काही आपल्यासाठी नवीन नाही. पण मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे.
Nov 24, 2024, 11:21 AM ISTब्लॉकमुळं गोंधळ; पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्या उशिरानं, पाहा महत्त्वाचे बदल
पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार; रविवारी काय असेल स्थिती?
Nov 22, 2024, 09:52 AM ISTरविवारी घराबाहेर पडताय? रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, लोकलचे TimeTable पाहा
Mumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे.
Nov 16, 2024, 07:09 AM ISTमेट्रो 3 थेट लोकलला कनेक्ट होणार, 'या' दोन रेल्वे स्थानकांना जोडणार, असा असेल मार्ग
Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3 लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. आता मेट्रोच्या लोकार्पणासाठी नवी तारीख समोर आली आहे.
Sep 20, 2024, 11:43 AM IST
Mumbai Local Train : अरे देवा! ऐन गणेशोस्तवात रेल्वेचा मेगाब्लॉक; सणासुदीच्या दिवसात प्रवाशांचा खोळंबा
Mumbai Local Train : रेल्वे उशिरानं येणं इथपासून रेल्वेच्या मेगाब्लॉकपर्यंत... मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांना अनेकदा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
Sep 6, 2024, 07:26 AM IST
पश्चिम रेल्वेवर दोन दिवस 10 तासांचा ब्लॉक, असे असेल मुंबई लोकलचे वेळापत्रक
Mumbai Megablock Update: पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. शनिवारी आणि रविवारी 10 तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे.
Aug 30, 2024, 12:42 PM IST
लोकल उशीराने का धावतात? खरं कारण आलं समोर, मध्य रेल्वेचे अधिकारी म्हणतात...
Mumbai Local Train Update: मुंबई लोकल नेहमीच रखडत धावते, अशी अनेकांची तक्रार असते. लोकल उशीराने का धावते याची माहिती आता समोर आली आहे.
Aug 16, 2024, 11:27 AM IST
प्रवाशांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, 'या' स्थानकात लोकल थांबणारच नाही
Mumbai Local Mega Block: मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडताय, जरा थांबा आधी रेल्वेचे वेळापत्रक पाहा, मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे.
Aug 10, 2024, 07:58 AM ISTGood News! गणपतीला कोकणात निघालात? पश्चिम रेल्वेच्या सहा विशेष गाड्या, 'या' दिवसापासून बुकिंग सुरू
Ganpati Special Trains: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी बातमी. पश्चिम रेल्वेकडून विशेष गाड्यांची सोय. कधी करता येणार बुकिंग, वाचा
Jul 26, 2024, 07:43 AM IST
पुढच्या पाच वर्षांत मुंबईकरांचा प्रवास आरामदायी होणार; रेल्वेमंत्र्यांनी लोकलबाबत दिली Good News
Mumbai Local Train Update: मुंबई लोकल विस्कळीत झाली की मुंबईकरांचे खूप नुकसान होते. तसंच, गर्दीच्या वेळेत लोकल पकडतानाही त्रास होतो. यावर आता रेल्वे मंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे.
Jul 25, 2024, 08:31 AM ISTमुंबईकरांनो लक्ष द्या! शनिवारी मध्य रेल्वेवर ब्लॉक; सीएसएमटी ते भायखळा, वडाळा रोड लोकल बंद
Central Railway Megablock: मध्य रेल्वेवर शनिवारी मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. कसं असेल रेल्वेचं टाइमटेबल जाणून घ्या
Jul 19, 2024, 07:50 AM IST