मेगा ब्लॉक

मध्य रेल्वे : कल्याण ते कसारा 'जम्बो ब्लॉक', प्रवाशांची 'जम्बो' अडचण

 मध्य रेल्वेने प्रवाशांना कोणतीही कल्पना न देता कल्याण ते कसारा जंबो ब्लॉक घेण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. हा ब्लॉक गुरूवारी घेतला जाणार आहे.

Jan 17, 2018, 04:51 PM IST

तिन्ही रेल्वेमार्गावर आज मेगाब्लॉक

  दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आलाय.. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात आलाय.

Jan 7, 2018, 08:13 AM IST

मुंबई: मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक

सुट्टीचा दिवस साजरा करण्यासाठी तुम्ही रविवारी जर बाहेर पडत असाल तर, आगोदर रेल्वेचे वेळापत्रक पाहा. अन्यथा प्रवासादरम्यान, मध्येच लटकून रहायची वेळ तुमच्यावर येऊ शकते. कारण मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

Oct 8, 2017, 10:03 AM IST

रविवारी मध्य - हार्बर रेल्वेचा मेगाब्लॉक

रविवारी ८ ऑक्टोबर, २०१७ रोजी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असेल... त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनानं सूचना जारी केलीय.

Oct 6, 2017, 11:00 PM IST

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक

रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीसह सिग्नलमध्ये तांत्रिक दोष दूर करणे रुळांमधील खडी बदलणे या कामांसाठी रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात आलाय.

May 28, 2017, 07:49 AM IST

रेल्वेच्या चारही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक

रेल्वेवरील महत्त्वपूर्ण कामांसाठी रविवारी रेल्वेच्या चारही मार्गांवर मेगाब्लॉक आहे.

Apr 22, 2017, 05:39 PM IST

उद्या मध्य रेल्वेचा जम्बो ब्लॉक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 8, 2017, 01:23 PM IST

मुंबईत मध्य रेल्वेचा रात्री विशेष मेगा ब्लॉक

मध्यरेल्वेच्या भायखळा स्थानकातल्या पादचारी पुलाच्या कामासाठी रात्रीच्या वेळेत विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

Jan 28, 2017, 12:52 PM IST

पश्चिम-हार्बर लाईनवर रविवारी मेगा ब्लॉक

मुंबईच्या पश्चिम आणि हार्बर लाईनवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Mar 19, 2016, 09:20 AM IST

पश्चिम रेल्वेचा गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री विशेष ब्लॉक

गुरुवारी आणि शुक्रवारी आणि रात्री प्रवास करणा-या पश्चिम रेल्वेच्या लोकल प्रवाशांना रात्रीच्या कामामुळे काहीसा त्रास होण्याची शक्यता आहे. नायगांव इथे सब-वेच्या कामासाठी पश्चिम रेल्वेने रात्री वसई रोड ते भाईंदर दरम्यान विशेष ब्लॉक घेतला आहे.

Feb 7, 2013, 10:19 PM IST