मोदी

अचानक एक आठवण आल्याने भररस्त्यात मोदींनी थांबवली गाडी

हिमाचल प्रदेशमध्ये सोमवारी भाजपने सरकार स्थापन केली. जयराम ठाकूर यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत आणखी ११ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

Dec 27, 2017, 04:49 PM IST

सभागृहात नाही बोलले मोदी मग माफी का मागावी - वेंकैया नायडू

संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांना जोरदार गोंधळ घातला. ज्यामुळे राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं.

Dec 20, 2017, 02:43 PM IST

भाजपच्या संसदीय बैठकीत मोदी आणि शहांचं जोरदार स्वागत

भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीचं आयोजन सुरु आहे. बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचं जोरदार स्वागत झालं आहे.

Dec 20, 2017, 10:42 AM IST

गुजरात निवडणूकीचे राज्याच्या राजकारणावर झाले हे परिणाम...

  गुजरात निवडणूकीचे राज्याच्या राजकारणावर खोलवर परिणाम झालेले दिसत आहेत.

Dec 19, 2017, 03:28 PM IST

एकेकाळच्या कट्टर विरोधकाने मोदींना दिल्या विजयाच्या शुभेच्छा

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. दोन्ही जागी भाजपने बहुमत मिळवलं आहे.

Dec 19, 2017, 01:38 PM IST

मोदींनी केला दाऊदचा ७० हजार मतांनी पराभव

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप विजय मिळवेल अशी चित्र दिसत आहेत. पण या निवडणुकीत कांटे की टक्कर पाहायला मिळाली.

Dec 18, 2017, 04:14 PM IST

अखिलेश यादव म्हणतात, भाजप हा चमत्कारी पक्ष !

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी मतमोजणी सुरू आहे. दोन्ही राज्यात भाजपचीच सत्ता येण्याची चिन्हं आहेत.

Dec 18, 2017, 02:50 PM IST

...और "विकास" सियाना हो गया

गुजरातमध्ये भाजप पु्न्हा एकदा सत्तेत आल्यामुळे गुजरातचा विकास पु्न्हा एकदा शहाणा झाला असेच म्हणावं लागेल.

Dec 18, 2017, 02:01 PM IST

गुजरात निवडणुका आणि सेन्सेक्सची सर्कस...

गुजरात निकालांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांबरोबरच  सेन्सेक्सचीसुद्धा तारांबळ उडाली.

Dec 18, 2017, 12:30 PM IST

गुजरातच्या राजकारणातला ट्विस्ट...

अनपेक्षितपणे कॉँग्रेसने गुजरातच्या निवडणुकीत आघाडी गुजरातच्या राजकारणाने वळण घेतलय.

Dec 18, 2017, 10:42 AM IST

नवी दिल्ली | मनमोहन सिंह यांचा पंतप्रधान मोदींना टोला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 11, 2017, 05:22 PM IST

नवी दिल्ली | मोदींवरच्या टीकेनंतर मणीशंकर अय्यर निलंबित

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 7, 2017, 10:42 PM IST

रोखठोक | पातळी घसरलेले राजकारण | ७ डिसेंबर २०१७

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 7, 2017, 10:40 PM IST

नवी दिल्ली | मोदींनी साजरा केला सशस्त्र दल ध्वज दिन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 7, 2017, 11:46 AM IST

गुजरात निवडणुक : मोदी, राहुल गांधींच्या आज सभा नाहीत

 येत्या ९ तारखेला  कच्छ, सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधल्या १९ जिल्ह्यात ८९ जागांसाठी मतदान होणार आहे. 

Dec 7, 2017, 10:58 AM IST