यवतमाळ जिल्हा परिषद निवडणूक

माणिकराव ठाकरेंच्या गाडीवर दगडफेक

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंच्या गाडीवर यवतमाळ जिल्हयात दगडफेक झाली. नेर जवळ ही घटना घडली.

Feb 7, 2012, 12:32 PM IST