याकूब मेमन

नागपुरात स्फोट करण्याचा इशारा, याकूबच्या फाशीनंतर धमकी

याकूब मेमनच्या फाशीनंतर नागपूरचे सीताबर्डी परिसरात स्फोट घडवू असा धमकीवजा फोन परवा रात्री २ वाजता अमरावती पोलीस कंट्रोल रुमला आला होता. तेव्हापासून नागपूर पोलीस गोपनीय पद्धतीनं शोध मोहीम राबवून होते.

Aug 9, 2015, 10:35 AM IST

याकूब मेमनच्या दफनविधीसाठी होती दाऊदच्या वफादारांची फौज

मुंबई साखळी बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमन याला फाशी दिल्यानंतर त्याच्या दफनविधीसाठी मुंबईत झालेली गर्दी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या इशाऱ्यावर जमा झाली होती. मुंबई पोलिसांनी याचा दावा केला आहे. 

Aug 8, 2015, 04:50 PM IST

याकूबच्या फाशीनंतर टायगर मेमननं केला आईला फोन...

याकूबला फासावर चढवण्याअगोदर जवळपास दीड तास आधी टायगरनं त्याच्या आईला - हनिफाला - भारतात फोन केला होता. यावेळी, त्यानं आईसोबतच इतर नातेवाईकांशीही बातचीत केली होती. 

Aug 7, 2015, 11:57 AM IST

याकूबचा 'निकाल' लावणाऱ्या न्यायमूर्तींना धमकी

 सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश दीपक मिश्रा यांना धमकीची चिठ्ठी मिळालीये. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी याकूब मेमन याच्या फाशीला मुदतवाढ देण्याचा अर्ज मिश्रा यांनी फेटाळला होता.  

Aug 7, 2015, 09:49 AM IST

याकूबची फाशी: सुप्रीम कोर्टाच्या डेप्यूटी रजिस्ट्रार यांचा राजीनामा

याकूब मेमनच्या फाशीवरुन सुरु असलेला वाद अद्यापही सुरु असून सुप्रीम कोर्टाचे डेप्यूटी रजिस्ट्रार अनुप सुरेंद्रनाथ यांनी राजीनामा दिला आहे. सुप्रीम कोर्टानं सुरेंद्रनाथ यांचा राजीनामा स्वीकारला असून यापुढे फाशीची शिक्षा रद्द व्हावी, असं सुरेंद्रनाथ यांनी सांगितलं आहे. 

Aug 2, 2015, 12:47 PM IST

VIDEO : 'झी मीडिया'नं हटवला अबू आझमींचा मुखवटा

१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन याला स्वत:ची बाजू मांडण्यासाठी पुरेशी संधी देऊनही संपूर्ण न्यायव्यवस्थेनं त्याला फाशीची शिक्षा सुनावली. यानंतरदेखील याकूबच्या कृत्याचं समर्थन करणाऱ्या समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांना 'झी मीडिया'वर संपूर्ण देशासमोर तोंडावर पडावं लागलंय. 

Aug 1, 2015, 11:54 AM IST

बॉलिवूड स्टार आणि अंडरवर्ल्ड डॉन शेजारी दफन करण्यात आले याकूबला

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमन याचा काल मुंबईच्या मरिन लाइन्स भागातील ७.५ एकरच्या बड़ा कब्रीस्तानमध्ये दफनविधी झाला. बडा कब्रिस्तान हे भारतातील सर्वात मोठ्या मुस्लिम दफनविधी करणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे. 

Jul 31, 2015, 02:35 PM IST

'ते' बेचैन आठ तास... आणि याकूबची जगण्याची व्यर्थ धडपड!

आज सकाळी ६.३० च्या सुमारास मुंबईतल्या 1993 बॉम्बस्फोटाचा दोषी याकूब मेमन फासावर चढवण्यात आलं. दोन तास अगोदर स्वतंत्र भारताच्या इतिहासात घडल्या नाहीत अशा काही घटना घडल्या. 

Jul 30, 2015, 01:27 PM IST

नेमकी कशी झाली होती याकूब मेमनला अटक...

सुप्रीम कोर्टानं १९९३ च्या बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेमन याला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर याकूबनंतर याकूबला सुरक्षा यंत्रणांना पकडलं होतं की त्यानं आत्मसमर्पण केलं होतं? यावरून बराच वाद रंगला... हाच वाद याकूबच्या फाशीच्या प्रक्रियेनंतरही सुरूच आहे... 

Jul 30, 2015, 12:04 PM IST

याकूबला पाठवला होता कुटुंबियांनी केक

याकूब मेमनला आज सकाळी फाशी देण्यात आली, याकूबचा आज 53 वा वाढदिवसही होता. याकूबसाठी कुटुंबीयांनी मध्यरात्री त्याच्यासाठी कारागृहात केक पाठवला होता, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे

Jul 30, 2015, 11:21 AM IST

तुरुंगात असताना याकूब मेमनने काय केले?

नागपूर तुरुंगात असताना याकूब मेमनने आपला सगळा वेळ शिक्षण घेण्यात घालवला. त्याने या काळात दोन पोस्ट ग्रॅज्युएशनच्या डिग्री प्राप्त केल्या. एक रिपोर्ट.

Jul 30, 2015, 10:15 AM IST