यूएई दौरा

दुबईतून पंतप्रधानांचा पाकिस्तानला सावधानतेचा इशारा

दहशतवाद्यांच्या नापाक कारवायांमुळं भारताला खूप त्रास सहन करावा लागलाय, असं सांगत दुबईतून मोदींनी दहशतवादावरून पाकिस्तानला चांगलंच सुनावलं.

Aug 17, 2015, 09:51 PM IST

यूएईमध्ये बोलले मोदी - लाज वाटते आम्ही ३४ वर्ष वाया घालवले

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पुन्हा एकदा परदेशी भूमीवर माजी सरकारला टीकेचे लक्ष्य केले. संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी कॉर्बन सिटी मसदरमध्ये उद्योगपतींसमोर बोलताना पंतप्रधान म्हणाले आपण ३४ वर्ष वाया घालविले. यामुळे मला लाज वाटत आहे. दुसरीकडे पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने टीका केली आहे. 

Aug 17, 2015, 06:46 PM IST

'यूएई'मध्ये मोदी-मोदीच्या घोषणा, पंतप्रधानांनी दिली शेख जायद मशीद भेट

पंतप्रधान मोदींनी यूएई मधील अबूधाबी इथं असलेल्या प्रसिद्ध शेख जायद मशीदला भेट दिली. यावेळी मोदींच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या गेल्या. यावेळी अनेक भारतीय नागरिक उपस्थित होते. यावेळी प्रोटोकॉल तोडून मोदींनी नागरिकांशी संवाद साधला. स्थानिक भारतीय मजुरांशीही संवाद साधला. 

Aug 16, 2015, 10:37 PM IST

मोदींचा यूएई दौरा किती महत्त्वाचा, वाचा चार कारणं...

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी दोन दिवसाच्या संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दौऱ्यावर रवाना होणार आहे.  गेल्या ३४ वर्षात भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला दौरा आहे. 

Aug 16, 2015, 10:55 AM IST

मोदी पहिल्यांदा देणार मशिदीला भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी दोन दिवसाच्या संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दौऱ्यावर रवाना होणार आहे.  गेल्या ३४ वर्षात भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला दौरा आहे. यापूर्वी १९८१ मध्ये इंदिरा गांधी यांनी यूएईचा दौरा केला होता. या दौऱ्यात मोदी पहिल्यांदा परदेश दौऱ्यात एका मशिदीला भेट देणार आहे.

Aug 16, 2015, 10:45 AM IST