रणबीर कपूर

व्हिडिओ : रणबीर-अनुष्काच्या 'बॉम्बे वेल्वेट'चा ट्रेलर

अनुराग कश्यप दिग्दर्शित 'बॉम्बे वेल्वेट' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच यू ट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलाय. रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा ही जोडी या सिनेमाच्या निमित्तानं एकत्र दिसणार आहे. 

Mar 19, 2015, 11:11 AM IST

रणबीर कपूरनं दीपिकाला प्रपोज केलं, फोटो लीक!

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणच्या प्रपोजलचे फोटो इंटरनेटवर लीक झाले आहेत. ऐकून धक्का बसला ना... पण ही डेट रिअल लाइफ नाही रिल लाइफमधील आहे.

Mar 4, 2015, 03:02 PM IST

...तर रणबीरशी लग्न करेन - दीपिका पादूकोण

नुकताच, दीपिकानं कतरिनाला रणबीरसोबत लग्न न करण्याचा दिलेला सल्ला तुम्हाला एव्हाना  माहीत पडलाच असेल... अगदी याचं विरुद्ध टोक गाठत दीपिकानं आणखीन एक असंच सगळ्यांना चक्रावून टाकणारं वक्तव्य केलंय.

Jan 14, 2015, 04:43 PM IST

'रणबीर सोबत लग्न करू नको', दीपिकाचा कतरिनाला सल्ला

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणनं मिळालेली संधी न गमावत आपल्या मनातली गोष्ट कतरिना कैफला सांगितली. दीपिकानं कतरिनाला रणबीर कपूस सोबत लग्न न करण्याचा सल्ला दिला. 

Jan 13, 2015, 07:58 PM IST

रणबीर, दीपिकाचा 'तमाशा' दिल्लीत संपणार?

अभिनेता रणबीर कपूर सध्या अनेक फिल्म्समध्ये बिझी आहे. २०१५साठीच्या त्याच्या सर्व तारखा बुक आहेत. 

Jan 12, 2015, 05:45 PM IST

रणबीर - कतरिनाचा गुपचूप साखरपुडा?

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांनी लंडनमध्ये गुपचूप साखरपुडा केल्याचे वृत्त आहे. मात्र, याला अधिक दुजोरा मिळाला आहे.

Jan 9, 2015, 11:26 PM IST

ऐश्वर्या करणार आहे हॉट लिपलॉक किस

 

मुंबई : करण जोहर प्रोडक्शनचा ‘ए दिल है मुश्किल’या सिनेमातून ऐश्वर्या राय पुन्हा एकदा सिनेमाकडे वळणार आहे. तसेच आश्चर्य म्हणजे या सिनेमाचा हिरो रणबीर कपूर असणार आहे. तसेच या चित्रपटात रणबीरसोबतच अनुष्का शर्मादेखील दिसेल.

Dec 15, 2014, 09:59 PM IST

बच्चन बनल्यानंतर पहिल्यांदाच ऐश करणार लिपलॉक!

करण जोहर प्रोडक्शनमध्ये तयार होणाऱ्या ‘ए दिल है मुश्किल’ या सिनेमातून ऐश्वर्या राय पुन्हा एकदा सिनेमांत आपलं ‘कमबॅक’ करणार आहे हे तर आता निश्चित झालंय. या सिनेमात तिच्यासोबत आहे रणबीर कपूर... 

Dec 7, 2014, 10:48 PM IST

सलमाननं मागितली 'कतरीना कपूर'साठी माफी!

अभिनेता सलमान खान यानं त्याची एक्स गर्लफ्रेंड - अभिनेत्री कतरीना कैफ हिच्यावर केलेल्या आपल्या एका कमेंटसाठी माफी मागतलीय. 

Dec 4, 2014, 05:13 PM IST

हे काय सलमाननं कतरिनाला चक्क म्हटलं ‘कतरिना कपूर’?

१८ नोव्हेंबरला सलमानची लाडकी बहीण अर्पिताच्या लग्नाला कतरिना कैफही उपस्थित होती. यादरम्यान, तिनं खूप धमाल केली आणि नृत्यही केलं. 

Nov 20, 2014, 12:27 PM IST

रणबीर - रणवीर एकमेकांना टक्कर द्यायला सज्ज!

रणबीर कपूर आणि रणवीर सिंग या दोघांमध्ये पुढच्या वर्षी काट्टे की टक्कर होणार आहे. रणबीरचा 'तमाशा' आणि रणवीरचा 'बाजीराव मस्तानी' हे दोन्ही सिनेमे क्रिसमसच्या वेळी रिलीज होणार आहे.

Oct 28, 2014, 06:33 PM IST

फेब्रुवारीत रणबीर-कतरीना लग्नगाठ बांधणार?

बॉलिवूडची सर्वात चर्चित जोडी रणबीर-कतरीना लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये हे दोघे जण लग्न गाठ बांधणार असल्याची चर्चा जोरात आहे.

Oct 21, 2014, 09:10 PM IST

रणबीर-कतरिना ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये…

बॉलिवूड स्टार जोडी रणबीर कपूर आणि कतरिना कैफ काही दिवसांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं समजतंय. रणबीरची सर्जरी झाल्यानंतर कतरीना त्याची काळजी घेत असल्याचे कळते.

Oct 15, 2014, 06:49 PM IST

आता रणबीर-कतरिना थायलंडमध्ये साजरी करणार सुट्टी?

बॉलिवूडमधील हॉट कपल असलेले रणबीर कपूर आणि कतरीना कैफ नेहमीच चर्चेत असतात. प्रत्येकवेळी काहीही झालं तरी हे लव्हबर्ड्स हेडलाइनमध्ये असतातच. आताही एक अशीच बातमी आलीय. 

Oct 13, 2014, 05:49 PM IST

रणबीर कपूरचं झालं ऑपरेशन, तब्येत चांगली

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचं मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ऑपरेशन झालंय. रणबीरला 'अॅडनॉइड टॉन्सिल'चा खूप दिवसांपासून त्रास होत होता. रणबीरची सर्जरी ही त्याच्या वाढदिवसाच्या एका दिवसानंतर म्हणजे 29 सप्टेंबरला झाली.

Oct 1, 2014, 06:47 PM IST