रणबीर कपूर

रणबीर-दीपिकाच्या भेटीमागचं सत्य

रणबीर आणि दीपिका, एक्स बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड असलेल्या या दोघांनी एकमेकांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती.

Mar 26, 2016, 11:53 PM IST

रणबीरच्या आयुष्यात कोण ही मिस्टेरिअस गर्ल

 अभिनेत्री कतरिना कैफशी ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर कपूर अनेक दिवस गायब झालेला रणबीर कपूर सध्या पार्टींमध्ये दिसत आहे. पण त्याच्यासोबत ही नवीन मुलगी कोण हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Mar 21, 2016, 04:58 PM IST

सलमान-संजयमध्ये दुरावा कुणामुळे ?

एक वेळ अशी होती जेव्हा सलमान खान आणि संजय दत्त हे एकमेकांचे जवळचे मित्र होते.

Mar 6, 2016, 09:48 PM IST

रणबीर-कतरिनाबद्दल बोलली करीना

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यामध्ये ब्रेक अप झाला असला तरी त्याबद्दल कतरिना कैफ आणि रणबीर कपूर किंवा कपूर कुटुंबातल्या कोणीही काहीच वक्तव्य केलं नव्हतं. 

Feb 26, 2016, 01:40 PM IST

रणबीर-कतरिनानं केली गोची

रणबीर आणि कतरिनाच्या ब्रेक अपचा फटका दोघांच्याही व्यावसायिक आयुष्याला बसत असल्याचं दिसतंय. 

Feb 21, 2016, 03:00 PM IST

सलमानने कॅटरिनाला दिला होता इशारा

गेल्या काही दिवसांपासून रणबीर-कॅटरिनाच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी सलमानमुळे या दोघांचा ब्रेकअप झाल्याची खबर मिळाली होती. 

Feb 17, 2016, 08:36 AM IST

व्हॅलंटाईन डे ला कतरिना कोणसोबत ?

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याच्या चर्चा सध्या जोरदार सुरु आहेत.

Feb 7, 2016, 11:02 PM IST

कॅटरिना म्हणते, कोणी म्हटलं माझा ब्रेकअप झाला

रणबीर कपूर आणि कॅटरिना कॅफ हे अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनले आहेत. दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू आहेत. पण याबाबत दोघांकडूनही कोणताही खुलासा अजून करण्यात आलेला नाही. पण दोघेही कार्यक्रमांमध्ये एकमेकांसमोर न येण्याचा प्रयत्न करत असतात.

Feb 6, 2016, 01:52 PM IST

ब्रेकअपनंतर कॅटरिनाची रणबीर कपूरवर अप्रत्यक्ष टीका

रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांच्या ब्रेकअपनंतर दोघेही सतत चर्चेत आहेत. दोघांमध्ये ब्रेकअप का झाला हा तर गॉसिपींगचा विषय बनला आहे. पण कॅटरिनाने स्वता:च मागचं सत्य उघड केलं आहे.

Feb 1, 2016, 08:22 PM IST

सॉरी रणबीर, पण कतरिना हे करणार

मुंबई : आज होणाऱ्या 'बिग बॉस सीझन ९' च्या फिनालेला कतरिना तिचा आधीचा बॉयफ्रेंड असलेल्या सलमानसोबत उपस्थित राहणार का याविषयी शंका वर्तवल्या जात होत्या.

Jan 23, 2016, 10:16 AM IST

इट्स ऑफिअशल, रणबीर कपूर आणि कतरिनाचे झाले ब्रेकअप

रणबीर कपूर याने आपले कार्टर रोड येथील घर सोडले असून विल्सन अपार्टमेंट येथे आपल्या शिफ्ट झाला आहे. १० मजली इमारत हिल रोड येथे असून कतरिना अजूनही कार्टर रोड येथील सिल्व्हर स्टँड येथेच राहते आहे. 

Jan 15, 2016, 09:01 PM IST

रणबीर कतरिनाला एकटं सोडून घराबाहेर पडणार?

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या प्रेमात आता दुरावा आलाय की काय? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडतोय. 

Jan 12, 2016, 03:13 PM IST

कतरिना मला 'पापा' म्हणण्याची हिंमत करणार नाही - ऋषी कपूर

अभिनेता ऋषी कपूर आपल्या बडबडीमुळे अनेकदा चर्चेत असतात. आत्ताही त्यांनी असंच एक वक्तव्य केलंय, ज्यामुळे कतरिनाला अजूनही कपूर कुटुंबीयांच्या मनात स्थान मिळवायला वेळ लागेल असंच दिसतंय. 

Jan 9, 2016, 03:09 PM IST

व्हिडिओ : रणबीरच्या 'बाल्कनी किसिंग' फोटोवर कतरिनाची प्रतिक्रिया...

मुंबई : नुकताच लव्हबर्डस रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांचा 'बाल्कनी किसिंग' फोटो व्हायरल झाला होता. या फोटोबद्दलच एका कार्यक्रमात कतरिनाला काही पत्रकारांनी छेडलं... तेव्हा तिची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.

Jan 6, 2016, 09:27 AM IST

रणबीरसोबत किसींग सीन देण्यास ऐश्वर्याचा नकार

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही लवकरच आपल्या आगामी 'ए दिल है मुश्किल' या सिनेमात अभिनेता रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. परंतु, या सिनेमात रणबीरसोबत किसींग सीन देण्यास मात्र ऐश्वर्यानं नकार दिलाय. 

Dec 29, 2015, 02:22 PM IST