कॉलेजमधली 'ती'.... आजही नजर भिरभिरते

कॉलेज म्हंटलं की, कुणासाठी तरी नजर भिरभिरत असते. आपलं माणूस शोधण्यासाठी नजर कावरी बावरी झालेली असते.

दादा `जरा जपून जपून.. पुढे धोका आहे...`

एक वक्तव्य आणि संपूर्ण कारकिर्दीला काळिमा... ‘तो कुणी तरी देशमुख आझाद मैदानावर उपोषणाला बसलाय. ५५ दिवस झाले. मग काय झालं, सुटलं का पाणी? पाणीच नाही धरणात तिथं मुतायचं का?

`राज` तुला ठेवू तरी कुठं...

`इथे जमलेल्या माझ्या तमाम मराठी बंधू आणि भगिनिंनो...` हे शब्द कानावर पडताच, संपूर्ण मैदानात एकच जल्लोष, टाळ्यांचा कडकडाट आणि मराठीची साद घालणाऱ्या नेत्याचा जयजयकार.

'शाळा'... चला शाळेत जाऊया.....

रोहित गोळे "त्या दिवशी मला कळलं की, शाळेची मजा कशात आहे ते. इथं वर्ग आहेत बाकं आहेत, पोरं पोरी आहेत, सर आहेत, गणित आहे, भूगोल आहे, अगदी नागरिकशास्त्रसुद्धा. पण आपण त्यात कशातच नाही. यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते खास एकट्याचीच."

गुढी उभारली विजयाची शंभुमहाराजांनी...

रोहित गोळेगुढी विजयाची उभारू... असं आज म्हटलं जातं मात्र ह्या विजयाची खरी गुढी उभारली ती शिवपुत्र संभाजी महाराज यांनी... शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण शंभुराजानी शेवटपर्यंत लक्षात ठेवली. स्व-धर्मासाठी त्यांनी आपले प्राणही अर्पण केले.

घोळ नामातंराचा पण घोर मात्र सामान्यांना.....

रोहित गोळे अनेकांना नामांतर हे कशाशी खातात हे देखील माहित नाही. म्हणजेच या नामांतरावर झुंजण्यापेक्षा काही समाजोपोयोगी कामं होतील का यावर लक्ष केंद्रित करावं याचा अर्थ असं नाही कि मी बाबासाहेब यांच नाव देणार किवां त्यामुळे विरोध करतोय..

It’s RIGHTLY CLICKED

तेजस नेरूरकर ‘झी २४ तास’च्या ह्या नवीन वेबसाइट बद्दल, खूप खूप अभिनंदन. उतरोत्तर अशीच भरभराट होवो अशी अशा बाळगतो.एखादा फोटो खूप काही बोलून जातो... तसचं एका फोटोने मला खूप काही मिळवून दिलं, आज ह्याच फोटोग्राफीबद्दल लिहायला मिळतेय याचा आनंद काहीच औरच.....