लक्ष्मीपूजन

धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजनाला सोनं स्वस्त होणार की महाग? समजून घ्या हिशोबाचं गणित

Gold Rates Latest Update : सणासुदीच्या दिवसांमध्ये आणि त्यातही दिवाळीच्या दिवसांमध्ये शास्त्र म्हणून किंवा शुभ असतं म्हणून अनेकजण सोनं खरेदीला प्राधान्य देतात. त्याआधी वाचा ही बातमी 

 

Nov 8, 2023, 07:45 AM IST

Diwali 2022 : दिवाळीच्या दिवसांमध्ये चुकूनही कोणाला भेट देऊ नका ‘या’ गोष्टी, भाग्योदयाला कायमचे मुकाल

Diwali 2022 : दिवाळीच्या दिवसांची अगदी दणक्यात सुरुवात झाली आहे. या मंगलपर्वाचा आनंद घेत असताना नकळत आपण आपल्या आप्तजनांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातलाच एक भाग म्हणजे एकमेकांना भेटवस्तू देणं. पण, तिथंही काळजी घेतली जाणं महत्त्वाचं आहे. 

Oct 24, 2022, 06:53 AM IST

Diwali 2022 : लक्ष्मीपूजनासाठी झाडू खरेदी करताना अजिबात करु नका 'या' चुका; पाहा खरेदीसाठीची योग्य वेळ

Laxmipujan साठीची सर्व सामग्री आणि पूजासाहित्य आणण्यासाठी आता अनेकजण बाजारपेठांची वाट धरत आहेत. या सामानाच्या यादीत झाडूचाही समावेश असेल. लक्ष्मीपूजनाच्या वेळी झाडूचीही पूजा करण्यात येते... तेव्हा पाहा झाडू खरेदी करताना नेमकी काय काळजी घ्यावी... 

 

Oct 20, 2022, 08:40 AM IST

Diwali च्या सुट्टीत फिरायला जाताय? एका क्लिकवर पाहा सर्वोत्तम आणि खिशाला परवडणाऱ्या ठिकाणांची यादी

Travel On Diwali:  पाहा देशात नेमकी कोणत्या ठिकाणी दिवाळीचा अतुलनीय आनंद तुम्ही घेऊ शकता... घरापासून दूर असतानाही घ्या आपलेपणाचा एक प्रवासवेडा अनुभव 

Oct 11, 2022, 12:39 PM IST

झेंडूची फुलं ५० रुपये किलोने तरी खरेदी करा...

संवेदनशील ग्राहकांना आवाहन...

Oct 28, 2019, 09:23 AM IST

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पाहा सोन्याचा दर

लक्ष्मीपूजनच्या निमित्तानं सोनं खरेदी करण्याकडे कल

Oct 27, 2019, 06:21 PM IST

जाणून घ्या, लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त

घरोघरी लक्ष्मीपूजनाचा थाट आज पाहायला मिळेल

Nov 7, 2018, 09:01 AM IST

अवकाशातून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी असा दिसत होता भारत...

दिवाळी हा दिव्यांचा सण.. या दिवशी भारतात सर्वत्र रोषणाई केली जाते.

Oct 22, 2017, 01:35 PM IST

व्यापारीवर्गात लक्ष्मीपूजनाचा उत्साह

व्यापारीवर्गात लक्ष्मीपूजनाचा उत्साह

Oct 19, 2017, 07:28 PM IST

लक्ष्मीपूजन स्पेशल : शेअर बाजारातला लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त

आज लक्ष्मीपूजनानिमित्त संध्याकाळी ६.३० ते ७.३० या एका तासात मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये मुहूर्ताचे व्यवहार होतील. तत्पूर्वी मुंबई शेअर बाजारात आज लक्ष्मीपूजन करण्यात आलं.

Oct 19, 2017, 06:48 PM IST

आज लक्ष्मीपूजन..काय आहे आजच्या दिवसाचे महत्त्व

आज सायंकाळी ६ वाजून ८ मिनिटांपासून रात्री ८ वाजून ५८ मिनिटांपर्यंत प्रदोषकालात लक्ष्मीपूजन केले जाणार आहे.

Oct 19, 2017, 10:37 AM IST

दिवाळीत या ७ गोष्टी आर्वजून टाळा

दिवाळीला कोण कोणत्या गोष्टी कराव्यात तशाच कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचे देखील काही नियम आहेत.

Oct 12, 2017, 03:00 PM IST

दिवाळी २०१७ : जाणून घ्या लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त!

दिवाळीचा जल्लोष देशभरात सुरू झाला आहे. पाच दिवस चालणा-या दिव्यांच्या महोत्सवासाठी नागरिकांमध्ये आनंद दिसतो आहे. हिंदू संस्कृतीत दिवाळी या सणाला मोठे महत्व.

Oct 10, 2017, 04:38 PM IST

दिवाळी २०१७ : दिवाळीतील या ५ दिवसांचे महत्व

 गणेशोत्सवानंतर वेध लागतात ते दिवाळीचे.... वर्षाच्या अखेरीस सर्वात मोठा येणारा सण म्हणजे दिवाळी. लखलख दिव्यांच्या प्रकाशात हा उत्सव साजरा केला जातो. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण.

Oct 10, 2017, 01:30 PM IST

अमावस्येच्या दिवशीच का करतात लक्ष्मीपूजन?

अश्विन अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी पूजन करण्याची प्रथा आहे. या दिवशी सर्वजण लक्ष्मीमातेची भक्तिभावाने पूजा करतात. लक्ष्मीपूजन आणि पूजनाच्या मुहूर्ताचे विशेष महत्त्व असते.

Oct 10, 2017, 01:11 PM IST