लोगो

PHOTOS : कुंभमेळ्यात अनोख्या पद्धतीने रणबीर, आलियाच्या 'ब्रह्मास्त्र'ची छाप

जवळपास १५० ड्रोनच्या सहाय्याने लोगोचं अनावरण 

Mar 5, 2019, 02:21 PM IST

आमिर खानच्या 'ठग्स ऑफ हिंदुस्तान'चा लोगो

पाहा जबरदस्त लोगो 

Sep 17, 2018, 01:55 PM IST

व्हिडिओ : 'सुई-धागा'च्या लोगोत देशभरातील १५ कलाकारांचा 'हात'

हा सिनेमा येत्या २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे

Aug 8, 2018, 09:18 AM IST

मॅकडॉनल्डने उलटा केला आपला लोगो, हे आहे कारण

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना वेगवेगळ्या पद्धतीने सन्मानित केल गेल.

Mar 9, 2018, 10:55 AM IST

चित्रपटगृहात राष्ट्रगीतानंतर दाखवावा लागणार हा लोगो

चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीताची सक्ती सर्वोच्च न्यायालयानं केली आहे.

Jan 3, 2018, 09:14 PM IST

'हरामखोर' सिनेमाच्या पोस्टरवर 'बालभारती'चा लोगो

'हरामखोर' सिनेमाच्या पोस्टरवर 'बालभारती'चा लोगो 

Apr 7, 2015, 03:30 PM IST

बॉलिवूडचा 'हरामखोर' वादात

बॉलिवूड चित्रपटांचं वादाशी नातं तसं जुनंच... असाच एक येऊ घातलेल्या 'हरामखोर' या हिंदी चित्रपटाच्या पोस्टरवरून वाद निर्माण झालाय. या चित्रपटाच्या पोस्टरसाठी चक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या म्हणजे बालभारतीच्या बोधचिन्हाचा वापर करण्यात आलाय. 

Apr 7, 2015, 01:47 PM IST

फेसबूकने लोगो बदलला आम्ही नाही पाहिला!

वर्ल्ड वाईड वेब म्हणजे www वर एखाद्या छोट्या कंपनीने आपल्या ब्रँडची किंवा लोगोमध्ये बदल करणे ही काही विशेष बाब नाही. पण फेसबूक सारख्या कोट्यवधी फॉलो करणाऱ्या साइटने आपल्या लोगोमध्ये बदल केला ही खूप मोठी गोष्ट होते. गेल्या अनेक वर्षांपासून आपण फेसबूकचा लोगो जसा पाहतो आता तो तसा दिसणार नाही. त्यात फेसबूकने छोटासा बदल केला आहे.

Jan 7, 2014, 06:18 PM IST