शाहरुख खान

शाहरूखला आला संताप, अँकरवर उगारला हात - पाहा व्हिडिओ

 दुबईमध्ये एका शोच्या सेटवर शाहरूख खान अँकरवर भडकला आणि नाराज होऊन अँकरला खूप खरीखोटी सुनावली. 

Jun 6, 2017, 05:58 PM IST

शाहरुख खानच्या बंगल्याच्या बाहेर फेरीवाल्यांची गर्दी

शाहरुख खानच्या बंगल्याच्या बाहेर फेरीवाल्यांची गर्दी

May 18, 2017, 11:43 PM IST

'बाहुबली२' च्या रेकॉर्डतोड कमाईवर शाहरुखची प्रतिक्रिया

"बाहुबली २' प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व गाजवत आहे. बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानने 'बाहुबली २'च्या रेकॉर्डतोड कमाईवर प्रतिक्रिया दिलीये.

May 17, 2017, 08:16 PM IST

२०० कोटींची कमाई करूनही बाहुबली २ ने तोडले नाही शाहरुखचे रेकॉर्ड

 गेल्या २८ एप्रिल रोजी जगभरात रिलीज झालेल्या एसएस राजमौली याच्या बाहुबलीने २०० कोटींचा आकडा दोन दिवसात पार केला पण त्याला शाहरुख खानचे रेकॉर्ड तोडण्यात अपयश आले आहे. 

May 1, 2017, 05:38 PM IST

'आयपीएलमध्ये धोनीला विकत घेण्यासाठी पायजमाही विकीन'

आयपीएलच्या पुढच्या मोसमाआधी सगळ्याच क्रिकेटपटूंचा लिलाव होणार आहे. 

Apr 25, 2017, 04:56 PM IST

'बाहुबली' हून भव्य 'महाभारत' साकारण्याचं शाहरुखचं स्वप्न

भारताचा इतिहास 'महाभारत' या चित्रपटातून साकारण्याची इच्छा बॉलीवुडचा स्टार शाहरूखने आपल्या फॅन्ससमोर व्यक्त केली होती. परंतु ऐतिहासिक चित्रपट बनविण्यासाठीचा खर्च मोठा असतो, हा खर्च माझ्या बजेटमध्ये नाही. त्यामुळे मी हा चित्रपट एखाद्या इंटरनॅशनल दिगदर्शकासोबत बनविणार असल्याची इच्छा शाहरुखने व्यक्त केली आहे. महाभारत हा चित्रपट 'बाहुबली' चित्रपटाच्या बरोबरीचा व्हायला हवा, असेही तो यावेळी म्हणाला.

Apr 12, 2017, 03:24 PM IST

वानखेडे स्टेडियमवरच्या मॅचला शाहरुख येणार?

आयपीएलच्या दहाव्या मोसमात मुंबई आणि शाहरुखच्या केकेआरमध्ये आज वानखेडे स्टेडियमवर मॅच होत आहे. 

Apr 9, 2017, 07:36 PM IST

25 वर्षांमध्ये पहिल्यांदाच शाहरुख-आमीरनं एकत्र फोटो काढला

आमिर खान आणि शाहरुख खाननं 25 वर्षांमध्ये पहिल्यांदाच एकत्र फोटो काढला आहे.

Feb 11, 2017, 09:17 PM IST

बॉक्स ऑफिसच्या 'रईस'शी खास बातचीत

बॉक्स ऑफिसच्या 'रईस'शी खास बातचीत

Jan 27, 2017, 09:52 PM IST

'रईस'ची आमिरच्या 'दंगल'ला धोबीपछाड!

आंतरराष्ट्रीय स्तरावर शाहरुख खानच्या फॅन्सची संख्या वाढतच चालल्याचं दिसतंय. त्यामुळेच की काय 'रईस' या सिनेमानं पहिल्या दोन दिवसांत केवळ देशातच नाही तर परदेशातही चांगलीच कमाई केल्याचं दिसतंय.

Jan 27, 2017, 08:28 PM IST

फिल्म रिव्ह्यू : 'रईस'चे तगडे डायलॉग्स, जबरदस्त अॅक्शन

'परजानिया' या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी 'रईस' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. शाहरुखच्या रेड चिलीज आणि फरहान अख्तरच्या एक्सेल या निर्मिती संस्थांनी 'रईस' या सिनेमाची निर्मिती केली आहे. रईसचं बजेट जवळपास 90 कोटींचं असल्याचं कळतंय... कसा आहे रईस? हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का?

Jan 26, 2017, 04:18 PM IST

आज बॉक्स ऑफिसवर रईस आणि काबिलची टक्कर

वर्षाच्या सुरुवातीलाचं बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका झालाये..कारण ह्या वर्षातील दोन मच अवेटेड सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झाले आहेत.

Jan 25, 2017, 09:39 AM IST