शाहरुख खान

रईसच्या प्रमोशननं घेतला शाहरुखच्या 'फॅन'चा बळी

शाहरुखला पहाण्यासाठी गेलेल्या त्याच्या एका चाहत्याला आपला जीव गमवावा लागलाय. 'रईस' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुखनं मुंबईहून ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसनं मुंबई ते दिल्ली असा प्रवास केला.

Jan 24, 2017, 08:35 AM IST

शाहरुखचा रईस अडचणीत

शाहरुख खानचा रईस हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला रिलीज होणार आहे.

Jan 23, 2017, 08:48 PM IST

धोनी-युवीच्या धडाकेबाज खेळीवर बोलला शाहरुख खान

बारबती स्टेडिअम झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात युवराज सिंह आणि महेंद्र सिंह धोनीने जबरदस्त कामगिरी केली. याच कामगिरीच्या जोरावर भारताने धावांचा डोंगर उभा केला. यावर बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने ट्विट करत म्हटलं आहे की, 'वाघांचं युग आहे.'

Jan 19, 2017, 11:16 PM IST

'तर माझ्या मुलांचं मुंडकं उडविन'

नववर्षाच्या सुरवातीलाच बंगळुरूमध्ये घडलेल्या विनयभंगाच्या घटनेनं बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्रींनी निषेध व्यक्त केला आहे.

Jan 16, 2017, 06:39 PM IST

व्हिडिओ : रईसचं 'दिल की पतंक उडी उडी जाए...'

शाहरुख खानचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या रईसची चर्चा आता बॉलिवूड इंडस्ट्रीत वाढू लागलीय.

Jan 14, 2017, 01:37 PM IST

VIDEO : 'रईस'साठी 60 हजार काचेच्या बाटल्यांचा चुराडा

'रईस' सिनेमात शाहरुख खानने एका दारुचा अवैध्य धंदा करणाऱ्या माणसाची व्यक्तिरेखा साकारली आहे.

Jan 5, 2017, 08:44 AM IST

शाहरुख खानला डॉक्टरेट पदवी जाहीर

अभिनेता शाहरुख खानला हैदराबादच्या मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटीतर्फे डॉक्टरेट पदवी जाहीर करण्यात आली आहे.

Dec 25, 2016, 08:57 PM IST

सचिनपेक्षाही दुपटीने कमावतो विराट, सलमान, शाहरुखलाही टाकले मागे

प्रसिद्ध मासिक फोर्ब्सने २०१६ साली लोकप्रिय आणि सर्वाधिक कमाई कऱणाऱ्यांची यादी जाहीर केलीये. या लोकप्रिय सेलिब्रेटींच्या यादीत भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानी आहे. कोहली देशातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रेटी बनलाय.

Dec 24, 2016, 09:21 AM IST

शाहरुख खान राज ठाकरेंच्या भेटीला

अभिनेता शाहरुख खाननं कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली आहे. शाहरुखचा रईस हा चित्रपट 26 जानेवारीला रिलीज होत आहे.

Dec 11, 2016, 07:54 PM IST

VIDEO : 'रईस'मध्ये शाहरुख-नवाझुद्दीनची जुगलबंदी

किंग खान शाहरुखच्या 'रईस' या मचअवेटेड सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झालाय.

Dec 7, 2016, 03:51 PM IST

REVIEW : असा आहे 'डियर जिंदगी'

गौरी शिंदे दिग्दर्शित शाहरुख खान आणि आलिया भट्ट स्टारर 'डियर जिंदगी' हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय. दिग्दर्शक गौरी शिंदे ज्यांनी या आधी अभिनेत्री श्रीदेवीसोबत तिचा पहिला सिनेमा 'इंग्लिश विंग्लीश' केला होता. गौरी शिंदेच्या करियरचा 'डियर जिंदगी' हा दुसरा सिनेमा आहे. 

Nov 25, 2016, 10:49 AM IST

व्हिडिओ : आलिया-शाहरुखची सहज-सोप्पी मैत्री 'लव्ह यू जिंदगी'

बॉलिवूड किंग शाहरुख खानला त्याच्या वाढदिवसानिमित्त आगामी सिनेमा 'डिअर जिंदगी'नं एक चांगलंच बर्थडे गिफ्ट दिलंय.

Nov 2, 2016, 10:26 PM IST

गौरी शिंदेच्या 'डिअर जिंदगी'चा पहिला शॉट...

दिग्दर्शक गौरी शिंदे हिच्या 'डिअर जिंदगी' या आगामी सिनेमाचा पहिला शॉट टिझरच्या रुपात प्रदर्शित करण्यात आलाय. 

Oct 19, 2016, 03:56 PM IST