'रईस'मधून पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान रिप्लेस?
'उरी'तल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांना होत असलेला वाढता विरोध बघता बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानच्या बहुचर्चित 'रईस' या सिनेमातून पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानचा पत्ता कट झाल्याची चर्चा आहे.
Oct 10, 2016, 12:06 PM ISTसर्जिकल स्ट्राईकनंतर शाहरुखकडून भारतीय लष्कराचं अभिनंदन
भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवादी तळांवर हल्ला करून दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.
Sep 30, 2016, 05:48 PM ISTशाहरुख-हृतिक पुन्हा आमने-सामने
शाहरुख खानचा रईस आणि हृतिक रोशनचा काबील हे जानेवारी 2017 मध्ये एकाच वेळी रिलीज होणार आहेत.
Sep 16, 2016, 09:22 AM ISTस्वातंत्र्य दिनी शाहरुख-अक्षय भिडणार
15 ऑगस्ट 2017 ला अक्षय कुमारचा क्रॅक हा चित्रपट रिलीज होणार आहे.
Aug 26, 2016, 02:38 PM ISTशाहरुख खानची परदेशात विमानतळावर झडती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2016, 02:50 PM ISTशाहरुखला अमेरिकेत एअरपोर्टवर घेतले ताब्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2016, 02:12 PM ISTशाहरुखला अडवल्याबद्दल अमेरिकेची दिलगिरी
शाहरुखला लॉस एन्जिलीस विमानतळावर अडवल्याप्रकरणी अमेरिकेनं दिलगिरी व्यक्त केली आहे.
Aug 12, 2016, 02:06 PM ISTशाहरुख खानला एअरपोर्टवर घेतले ताब्यात
बॉलीवूडचा किंग खान शाहरूख खानला पुन्हा एका अमेरिकन सुरक्षा यंत्राणांनी लॉस एन्जिलीस विमातळावर ताब्यात घेतलं.
Aug 12, 2016, 08:57 AM ISTम्हणून रजनीकांतने आमीर-शाहरुखला ट्विटरवर केलं अनफॉलो
सुपरस्टार रजनीकांतचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. रजनीकांतच्या ट्विटर हँडलवरून 'रजनीकांत #हिटटूकिल' असं ट्विट करण्यात आलं होतं.
Aug 8, 2016, 09:10 PM ISTफ्रेन्डशिप डे स्पेशल : वेगळेपण जपून दोन मित्रांची अखंड मैत्री!
बॉलिवुडचा दबंग खान सलमान आणि किंग खान शाहरुख, या दोघांची आता चांगलीच मैत्री झालीय. बॉलिवुडचे हे करण अर्जुन आता केवळ फ्रेन्ड्स राहिले नसून, बेस्ट फ्रेन्ड्स झालेत...
Aug 7, 2016, 12:00 PM IST...तर काजोल अजय देवगणची नव्हे तर शाहरुखची पत्नी असती
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान आणि काजोल यांच्यात मैत्री सर्वांनाच परिचयाची आहे. ही मैत्री बाजीगरपासून कायम आहे. रील आणि रीयल या दोन्ही लाईफमध्ये त्यांच्यात गजब केमिस्ट्री पाहायला मिळते.
Aug 5, 2016, 01:35 PM ISTशाहरुख खानने दिल्या उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्याच्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत. रेड चिली या कंपनीने सामना वृत्तपत्रात शुभेच्छांची जाहिरात दिली आहे. रेड चिली ही शाहरुख खान आणि गौरी खान यांची कंपनी आहे.
Jul 27, 2016, 12:05 PM ISTशाहरुख म्हणतो, मी बेरोजगार आहे
बॉलीवूडचा किंग खान शाहरुखने त्याच्या चाहत्यांसाठी ट्विटरवर आस्क एसआरके सत्र ठेवलं होतं.
Jul 13, 2016, 08:50 AM ISTहो मी चुका केल्या!
सलमान खाननं बलात्कार झालेल्या महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्याच्यावर चौफेर टीका होत आहे.
Jul 1, 2016, 05:36 PM IST...जेव्हा मुंबईच्या रस्त्यांवर सायकल सवारीवर निघाले तीन खान्स!
सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील वाद आता पूर्णपणे क्षमलेला दिसतोय. हे दोघे पुन्हा एकदा 'लंगोटी यार' बनून आपलं मेतकूट जमवताना दिसतायत.
Jul 1, 2016, 04:34 PM IST