शेअर बाजार

शेअर बाजार कोसळला... एका मिनिटात २ लाख करोडचं नुकसान

शेअर बाजार कोसळला... एका मिनिटात २ लाख करोडचं नुकसान

अर्थसंकल्प २०१८-१९ जाहीर झाल्यानंतर सुरु झालेली शेअर बाजारातली पडझड अजुनही सुरूच आहे. 

Feb 9, 2018, 12:20 PM IST
4 दिवसांत 2500 अंकाने सेंसेक्स खाली, ही आहेत खरी कारणं

4 दिवसांत 2500 अंकाने सेंसेक्स खाली, ही आहेत खरी कारणं

शेअर बाजारात गेले 4 दिवस गदारोळ सुरू आहे. 

Feb 6, 2018, 03:13 PM IST
'शेअर बाजारात पडझड, छोट्या गुंतवणूकदारांनी वाट पाहावी'

'शेअर बाजारात पडझड, छोट्या गुंतवणूकदारांनी वाट पाहावी'

भारतीय बाजारात सलग सहव्या दिवशी पडझडीचं सत्र सुरू आहे. आज सकाळी बाजार उडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार घसरण झाली. सेन्सेक्स 1200 अंकांनी तर निफ्टी साडे तीनशेहून अधिक अंकांनी कोसळला. दरम्यान, तज्ज्ञांनी छोट्या गुंतवणूकदारांना वाट बघण्याचा सल्ला दिलाय 

Feb 6, 2018, 01:41 PM IST
शेअर बाजारात मोठी पडझड, सेन्सेक्समध्ये घसरण

शेअर बाजारात मोठी पडझड, सेन्सेक्समध्ये घसरण

केंद्रीय अर्थसंकल्पाचा शेअर बाजारावर मोठी परिणा दिसून आला. कालही बाजारात निराशी दिसून आली. आज मार्केट ओपन झाले असताना सेन्सेक्समध्ये ३०० अंशांनी घसरण पाहायला मिळाली. आज दुसऱ्या दिवशी  शेअर बाजार गडगडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Feb 2, 2018, 10:50 AM IST
मुंबई शेअर बाजारात मोठा उच्चांक

मुंबई शेअर बाजारात मोठा उच्चांक

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक प्रथमच 35 हजार अंशांच्या वर बंद झालाय. सकाळच्या वेळात काही प्रमाणात चढउतार बघायला मिळाली असली, तरी त्यानंतर सेन्सेक्समध्ये सातत्यानं वाढ होत राहिली.

Jan 17, 2018, 06:13 PM IST
गुजरात निवडणुका आणि सेन्सेक्सची सर्कस...

गुजरात निवडणुका आणि सेन्सेक्सची सर्कस...

गुजरात निकालांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांबरोबरच  सेन्सेक्सचीसुद्धा तारांबळ उडाली.

Dec 18, 2017, 12:30 PM IST
शेअर बाजारात मोठी तेजी, बॅंकींग क्षेत्रातील शेअरला मोठी मागणी

शेअर बाजारात मोठी तेजी, बॅंकींग क्षेत्रातील शेअरला मोठी मागणी

सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी सुरू केलेल्या घोषणेने शेअर बाजारात प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. तब्बल ४५० अंकांनी निर्देशांक वधारला आणि ३३,०८६ वर पोहोचला. निफ्टीनेही १०,३०० अंक पार करत नवा विक्रम केलाय. 

Oct 25, 2017, 11:50 AM IST
लक्ष्मीपूजन स्पेशल : शेअर बाजारातला लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त

लक्ष्मीपूजन स्पेशल : शेअर बाजारातला लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त

आज लक्ष्मीपूजनानिमित्त संध्याकाळी ६.३० ते ७.३० या एका तासात मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये मुहूर्ताचे व्यवहार होतील. तत्पूर्वी मुंबई शेअर बाजारात आज लक्ष्मीपूजन करण्यात आलं.

Oct 19, 2017, 06:48 PM IST
अमेरिका-उत्तर कोरियातील शीतयुद्धाचा शेअर बाजारावर परिणाम

अमेरिका-उत्तर कोरियातील शीतयुद्धाचा शेअर बाजारावर परिणाम

अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील शीतयुद्धाचा परिणाम शुक्रवारी भारतासह आशिया खंडातील शेअर बाजारावर पाहायला मिळाला. 

Sep 23, 2017, 09:07 AM IST
रोज ७५ रुपये गुंतवून २० वर्षात मिळवा ३३ लाख रुपये

रोज ७५ रुपये गुंतवून २० वर्षात मिळवा ३३ लाख रुपये

 भारतीय शेअर बाजारात १० वर्षापेक्षा जास्त काळाच्या गुंतवणुकीवर इतर कोणत्याही  मालमत्ता गुंतवणुकीच्या तुलनेत जास्त रिटर्न्स मिळत आहेत. म्हणजेच जे शेअर्समध्ये गुंतवणूक करीत आहेत त्यांना चांगले रिटर्न्स मिळत आहेत.

Aug 8, 2017, 10:34 AM IST
मुंबई शेअर बाजार निर्देशांकाने प्रथमच ३२ हजाराचा ओलांडला टप्पा

मुंबई शेअर बाजार निर्देशांकाने प्रथमच ३२ हजाराचा ओलांडला टप्पा

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं इतिहासात प्रथमच ३२ हजाराचा टप्पा ओलांडला. 

Jul 13, 2017, 12:05 PM IST
शेअर बाजाराकडूनही GSTचं स्वागत

शेअर बाजाराकडूनही GSTचं स्वागत

शुक्रवारी मध्यरात्री GST लागू झाल्यानंतर आज प्रथमच उघडलेल्या शेअर बाजारांमध्ये नव्या कररचनेचं भव्य स्वागत झालंय.

Jul 3, 2017, 11:30 PM IST
मोदी सरकारला ३ वर्ष पूर्ण होत असतांना शेअर बाजारातही हॅट्रीक

मोदी सरकारला ३ वर्ष पूर्ण होत असतांना शेअर बाजारातही हॅट्रीक

केंद्रात मोदींच्या नेतृत्वात एनडीए सरकारला तीन वर्ष पूर्ण झाले आहेत. मोदी सरकार उद्या चौथ्या वर्षात पदार्पण करत आहे. मोदी सरकारच्या सर्व महत्त्वाच्या दिवसांमध्ये भारतीय शेअर बाजारात दरवर्षी एक नवा उच्चांक पाहायला मिळतो. 25 मे 2017 ला सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाला. शेयर बाजारवर प्रमुख सेंसेस्टिव इंडेक्स सेंसेक्स 450 अंकांनी वाढतांना दिसलं तर या रेकॉर्डसह 30,750 अंकावर शेअर मार्केट बंद झालं.

May 25, 2017, 05:50 PM IST
मान्सूनच्या अंदाजाने भारतीय शेअर बाजारांत पुन्हा उत्साह

मान्सूनच्या अंदाजाने भारतीय शेअर बाजारांत पुन्हा उत्साह

मान्सूनच्या ताज्या अंदाजानं भारतीय शेअर बाजारांमध्ये पुन्हा उत्साह संचारलाय. यामुळे गेल्या काही दिवसांपासून 30 हजारांच्या आसपास झुलणाऱ्या सेन्सेक्सनं पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठलाय. 

May 11, 2017, 08:24 AM IST
भारतीय शेअर बाजारात 30 लाख कोटी रुपयांचा काळा पैसा

भारतीय शेअर बाजारात 30 लाख कोटी रुपयांचा काळा पैसा

भारतीय शेअर बाजारात 30 लाख कोटी काळा पैसा गुंतला असल्याची माहिती आयकर विभागातल्या सुत्रांकडून झी मीडियाला मिळाली आहे.

Oct 13, 2016, 05:01 PM IST