संजय नार्वेकर

'अश्विनी ये ना...' गाण्याची पुन्हा एकदा धूम

तब्बल ३२ वर्षांनंतर हे गाणं पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Jul 17, 2019, 03:14 PM IST

बॉलिवूडपासून 'हा' मराठमोळा कलाकार का दूर ?

बॉलिवूड हे असे झगमगते विश्व आहे की इथे नशीब कधीही आणि केव्हाही पलटू शकते. 

Jun 6, 2018, 11:35 AM IST

<B> <font color=red> व्हिडिओ :</font></b> तिकीटासाठी `देढफुट्या`च्या खांद्यावर मनसेचा झेंडा!

‘आम आदमी पार्टी’ला दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशामुळं मुंबईतल्या सिने इंडस्ट्रीतल्या स्टार मंडळींच्या आशाही पल्लवित झाल्यात. इतक्या की अनेकांना सिनेमासोबत राजकारणाच्या मोठ्या पडद्यावर करिअर साकारण्याचं स्वप्न पडू लागलंय. त्यातलाच एक आहे... संजय नार्वेकर.

Dec 9, 2013, 10:02 PM IST