मोहम्मद कैफला जेव्हा मिळाली मोठी जबाबदारी

मोहम्मद कैफला जेव्हा मिळाली मोठी जबाबदारी

अंडर-19 विश्वकप 2000 मध्ये पहिल्यांदा आपली ओळख बनवणाऱ्या भारतीय टीमचा माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशचा कर्णधारपद भुषवणाऱ्या मोहम्मद कैफने रणजीमध्ये छत्तीसगडचा हात पकडला आहे.

डॅरेन सॅमीला कॅप्टनशीप आणि टीममधून डच्चू

डॅरेन सॅमीला कॅप्टनशीप आणि टीममधून डच्चू

वेस्ट इंडिजच्या टीमनं डॅरेन सॅमीच्या नेतृत्वात 2012 आणि 2016 मध्ये टी 20 वर्ल्ड कप जिंकला.

महेंद्रसिंग धोनीचं आणखी एक रेकॉर्ड

महेंद्रसिंग धोनीचं आणखी एक रेकॉर्ड

भारताचा वनडे आणि टी 20 चा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं आता आणखी एक रेकॉर्ड बनवला आहे.

'...तर आज मीही नशेच्या आहारी गेलो असतो'

'...तर आज मीही नशेच्या आहारी गेलो असतो'

पंजाब शहराला ड्रग्जचा विळखा पडलाय हे सत्य आहे... आणि याचंच समर्थन केलंय भारतीय हॉकी टीमचा कॅप्टन सरदार सिंहनं... 

बलात्कारापासून वाचण्यासाठी समलैंगिक संबंध

बलात्कारापासून वाचण्यासाठी समलैंगिक संबंध

भारतीय महिला फूटबॉल टीमची माजी कॅप्टन सोना चौधरीनं आपल्या पुस्तकामध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

मिलरला पंजाबच्या कर्णधार पदावरुन हटवलं, हा भारतीय झाला कर्णधार

मिलरला पंजाबच्या कर्णधार पदावरुन हटवलं, हा भारतीय झाला कर्णधार

आईपीएल ९ व्या सीजनमध्ये निराशाजनक खेळीमुळे मिलर याला किग्ज इलेवन पंजाबच्या कर्णधार पदावरून काढण्यात आलं आहे. खराब कामगिरीमुळेच हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. 

IPLमधून हा कर्णधार आऊट, या कारणाने झाला बाहेर?

IPLमधून हा कर्णधार आऊट, या कारणाने झाला बाहेर?

IPL-9 व्या सीजनमध्ये चांगली कामगिरी करणारा कर्णधार बाहेर पडणार आहे. त्याने चक्क ब्रेक घेण्याचे ठरवलेय. कारणही तसेच आहे. त्याला नेदरलॅंडला जायचेय.

पोरबंदरचा अजय लालचेता 'ओमान'च्या क्रिकेट संघाचा कर्णधार

पोरबंदरचा अजय लालचेता 'ओमान'च्या क्रिकेट संघाचा कर्णधार

मुंबई : मूळचा पोरबंदरचा असणारा, पण सध्या ओमानमध्ये राहणारा अजय लालचेता ओमानच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार झाला आहे. 

टी 20 चा कॅप्टन झाला विराट कोहली

टी 20 चा कॅप्टन झाला विराट कोहली

2016 चा टी20 क्रिकेट वर्ल्ड कप वेस्ट इंडिजनं जिंकला आहे. यानंतर आता आयसीसीनं या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंची घोषणा केली आहे. 

वेस्ट इंडिज जिंकली तरी सॅमीला खंत

वेस्ट इंडिज जिंकली तरी सॅमीला खंत

2016 च्या टी 20 वर्ल्ड कपवर वेस्ट इंडिजनं आपलं नाव कोरलं आहे. अत्यंत कठीण परिस्थितीमधून सध्या वेस्ट इंडिज क्रिकेट जात आहे.

सेमीफायनल आधी सॅमीने केलं मोठं वक्तव्य

सेमीफायनल आधी सॅमीने केलं मोठं वक्तव्य

भारत-वेस्टइंडिज यांच्यात होणार सेमीफायनलचा सामना काही तांसावर येऊन पोहोचला आहे. पण त्याआधी वेस्टइंडिजचा कर्णधार डेरेन सॅमी याने ससा आणि कासवाची गोष्ट सांगितली आहे.

झहीर खानची कॅप्टनपदी वर्णी

झहीर खानची कॅप्टनपदी वर्णी

आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये झहीर खान दिल्ली डेअरडेव्हिल्सचं नेतृत्व करणार आहे.

हा होता धोनीचा माइंड गेम

हा होता धोनीचा माइंड गेम

रनिंग बिटविन द विकेट हा मॉर्डन डे क्रिकेटचा भाग आहे. 

भारत विरोधातील पराभवाचा आफ्रिदीला मोठा फटका

भारत विरोधातील पराभवाचा आफ्रिदीला मोठा फटका

टी२० विश्वचषकात पाकिस्तानला भारताकडून पुन्हा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर पाकिस्तानमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शाहिद आफ्रिदीवर सर्वच बाजूंनी टीका होतेय. त्यामुळे आता पाकिस्तान क्रिकट असोसिएशन देखील आफ्रिदीकडून कर्णधारपद काढून घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत.

मॅच जिंकल्यावर स्टंप का उचलतो धोनी ?

मॅच जिंकल्यावर स्टंप का उचलतो धोनी ?

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी मॅच जिंकल्यानंतर स्टंप घेऊन जाताना आपण प्रत्येक वेळी पाहतो.

सेहवाग होता भारताचा पहिला टी-२० कर्णधार

सेहवाग होता भारताचा पहिला टी-२० कर्णधार

तुम्हाला माहीत आहे का भारताने खेळलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात कर्णधारपद कोणत्या क्रिकेटरकडे सोपवण्यात आले होते. 

बांग्लादेशचा कर्णधार मुर्तजाने धरले युवराजचे पाय

बांग्लादेशचा कर्णधार मुर्तजाने धरले युवराजचे पाय

टीम इंडिया आशिया कप फायनलसाठी सज्ज झाली आहे.

कॅप्टन धोनीला युवराज नेहरावर विश्वास

कॅप्टन धोनीला युवराज नेहरावर विश्वास

एका वर्षापूर्वी जेव्हा भारतीय संघ 50 ओव्हरचा वर्ल्ड कप खेळत होता, तेव्हा तरुणांनी भरलेल्या या संघामध्ये युवराज सिंग आणि आशिष नेहरा कमबॅक करतील असं कोणालाही वाटलं नसेल. 

शहीद कॅप्टन पवन कुमारची हृद्याला स्पर्श करणारी शेवटची फेसबूक पोस्ट

शहीद कॅप्टन पवन कुमारची हृद्याला स्पर्श करणारी शेवटची फेसबूक पोस्ट

जम्मू-काश्मीर येथे दहशदवाद्यांच्या सर्च ऑपरेशन दरम्यान ५ जवान शहीद झाले. यामध्ये २३ वर्षीय जवान कॅप्टन पवन कुमार हे देखील शहीद झाले. 

लंका दहनानंतर धोनीचा नवा विक्रम

लंका दहनानंतर धोनीचा नवा विक्रम

रांचीमध्ये झालेल्या टी-20 मध्ये भारतानं श्रीलंकेचा दारुण पराभव करत सीरिजमध्ये कमबॅक केला.

सुरेश रैना असणार नव्या टीमचा कॅप्टन

सुरेश रैना असणार नव्या टीमचा कॅप्टन

सुरेश रैनाकडे नव्या टीमची धुरा.