facebook

Twitter मागोमाग 'या' आणखी एका बड्या कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा

एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरची (Twitter layoffs) सूत्र हाती घेतल्यानंतर या कंपनीच्या कार्यकारिणीमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात करत कंपनीनं आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णयही घेतला.

Nov 7, 2022, 12:05 PM IST

आता भारताच्या Facebook प्रमुखांचा राजीनामा, पाहा काय सांगितलं कारण

Meta India Head Ajit Mohan Resigns : अजीत मोहन जानेवारी 2019 मध्ये व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) म्हणून फेसबूकसोबत जोडले गेले होते.

Nov 3, 2022, 08:35 PM IST

Blue Tick साठी फेसबुक अकाऊंट आणि पेज वेरिफाय कसं करायचं, आत्ताच जाणून घ्या

फेसबूक अकाउंटवर ब्लू टीक (Facebook Verified Badge) मिळवण्यासाठीचे काही निकष आहेत.

Oct 30, 2022, 08:49 PM IST

Social Media कंपन्यांसाठी नवे नियम लागू, 'हा' होणार मोठा बदल

New IT Rules : केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यांसाठी नवे नियम लागू केले आहेत. 

Oct 29, 2022, 09:57 AM IST
Why did the worldwide WhatsApp crash? PT4M29S

ट्विटरचे हे नवे फीचर पाहून युजर्स होणार खुश!

Twitter Tips  : तुम्हीही कधी कोणतेही आक्षेपार्ह किंवा विरोधाभासी ट्विट केले असेल आणि त्या ट्विटमुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता असे तुम्हाला वाटत असेल, तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा. कारण ट्विटसंदर्भात काही ट्रिक्स आहेत ज्याद्वारे तुम्ही जुने ट्विट शोधून डिलीट करू शकता.

Oct 25, 2022, 11:15 AM IST

Viral Video : 'हां हंसी बन गए...' गाणं गात शेहनाज गिल झाली भावूक, नेटकरी म्हणाले...

आज शहनाजने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत 6 लाख 47 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. 

Oct 14, 2022, 09:22 PM IST

Facebook Jail: 'ही' एक चूक तुम्हाला थेट कोठडीत टाकेल; फेसबुक युजर्सना सतर्क करणारी बातमी

Facebook Use: फेसबुक या सोशल नेव्हर्किंग साईटवर कित्येक तास सक्रिय असणाऱ्यांपैकी तुम्हीही एक आहात का? पाहा अनावधानानं तुम्हीही चुका तर करत नाही आहात... कारण शिक्षा झाली तर पश्चातापाचीही वेळ मिळणार नाही... 

Oct 14, 2022, 07:47 AM IST

आई आजारी असताना अनोळखी व्यक्तीने केली होती मदत, मुलाने दीड वर्षानंतर अशी केली परतफेड

सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Oct 13, 2022, 06:29 PM IST

Facebook युजर्सचा डेटा लीक, कंपनीने लगेचच करायला सांगितली ही गोष्ट

फेसबूक युजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. कंपनीने सर्व युजर्ससाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

Oct 7, 2022, 10:46 PM IST

Google चे सीईओ सुंदर पिचाई यांच्यावर कर्मचारी नाराज; कारण वाचून थक्क व्हाल...

आयटी क्षेत्रातील कंपन्या, सध्या प्रतिकूल आर्थिक परिस्थिती लक्षात घेता अधिक मेहनत करण्याची तयारी करत आहेत.

Sep 27, 2022, 10:06 AM IST

Instagram ने युवकाला दिले तब्बल 38 लाखांचे बक्षिस, पठ्ठ्यानं कामच असं केलंय!

Instagram ला चूक सांगितली अन् तो लखपती झाला!

Sep 19, 2022, 11:19 PM IST