facebook

Facebook बदलणार आपल्या कंपनीचं नाव? काय आहे कारण

कंपनीचं मोठं पाऊल, जाणून घ्या कारण

Oct 20, 2021, 02:33 PM IST

अमिताभ यांचं 'बच्चन' हे खरं आडनाव नाही; आपल्या नावा मागचा बिग बींनी सांगितला तो मोठा किस्सा

मेगास्टार अमिताभ 'बच्चन कौन बनेगा करोडपती' 13 शोचा प्रत्येक भाग लोकांसाठी वेगळा आणि मनोरंजक करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Oct 19, 2021, 03:28 PM IST

तुम्ही फेसबुक वापरणं बंद केलं तर तुमच्या डेटाचं काय होतं तुम्हाला माहित आहे? जाणून घ्या माहिती

तुम्हाला तुमच्या सोईप्रमाणे काय करता येईल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Oct 19, 2021, 12:44 PM IST

फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठतेय ही सुंदर महिला... जर तुम्ही ती Accept कराल तर पुरते अडकाल

फेसबुकवर तुम्हाला अशा अनेक सुंदर मुलींच्या फ्रेंड रिक्वेस्ट आल्या असतील, त्यांचे फोटो पाहिल्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही की, अशा सुंदर मुलीला तुमच्याशी मैत्री करायची आहे.

Oct 17, 2021, 03:08 PM IST

चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देणं बिग बींना पडलं महागात, अखेर माफी मागत संपवावं लागलं हे प्रकरण

आज विजयादशमीचा सण आहे. विविध सेलिब्रिटी सोशल मीडियाद्वारे विजयादशमीच्या शुभेच्छा देत आहेत. 

Oct 15, 2021, 06:02 PM IST

Facebook वर मोठा बदल; आता अशा पोस्ट करु शकणार नाहीत, अधिक जाणून घ्या

Facebook वर मोठा बदल; आता हे बटण असणार नाही. तसेच पेजवर अधिक बदल दिसणार आहेत. अधिक जाणून घ्या

Oct 12, 2021, 12:43 PM IST

Facebook, Instagram ला दुसऱ्यांदा मागावी लागली माफी, पुन्हा सेवा ठप्प

Facebook, Instagram apologize : फेसबुक आणि इन्स्टाग्रामने एका आठवड्यात दुसऱ्यांदा बंद पडले. त्यामुळे त्यांच्यावर माफी मागण्याची वेळ आली. 

Oct 9, 2021, 09:13 AM IST

फेसबुकची 'ही' गोष्ट राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक!

परदेशी सरकार सोशल नेटवर्कचा वापर कसा करतात याचे निरीक्षण करण्यात फेसबुकचं अपयश अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे.

Oct 6, 2021, 02:03 PM IST
Facebook WhatsApp And Instagram Service Down For Almost Six Hours Update PT1M53S

फेसबूक डाऊन झाल्यानंतर काही तासांतचं मार्क झुकरबर्ग यांनी गमावले श्रीमंतांच्या यादीतील नाव

 सोशल मीडियाचे सर्व्हर डाऊन, मार्क झुकरबर्ग यांना बसला एवढ्या कोट्यवधी रूपयांचा फटका..

Oct 5, 2021, 11:29 AM IST

हे आहे Facebook सर्व्हर डाऊन होण्याचे मोठे कारण, ज्यामुळे WhatsApp - Instagram बंद

भारतीय वेळेनुसार रात्री 9:11 पासून, जगभरातील फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम सर्व्हर डाऊनमुळे (Facebook, WhatsApp and Instagram Server Down) काम करणे बंद झाले.  

Oct 5, 2021, 08:46 AM IST

सात तासानंतर सुरु झाले फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि मेसेंजर

फेसबुक  (Facebook), इन्स्टाग्राम ( Instagram), व्हॉट्सअ‍ॅप ( WhatsApp) आणि मेसेंजर (Messenger) आता ऑनलाइन सेवा सुरु झाली आहे.  

Oct 5, 2021, 06:47 AM IST

Facebook Down | जगभरात तासाभरापासून Facebook, Whtsapp आणि Instagram डाऊन, नेटीझन्स हैराण

जगभरात गेल्या काही तासापासून फेसबूक (Facebook Down), व्हॉट्सअ‍ॅप (Whtsapp Down) आणि इंस्टाग्राम (Instagram Down) डाऊन झालं आहे. 

Oct 4, 2021, 10:24 PM IST