नोटबंदीनंतर या बातमीने मोदी सरकारची अडचण वाढू शकते

नोटबंदीनंतर या बातमीने मोदी सरकारची अडचण वाढू शकते

 पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्यात एक उद्देश हा खोट्या नोटा चलनातून बाद करणे हा होता. पण आता लक्षात येत आहे की जुन्या नोटांसोबत खोट्या नोटाही बँकांमध्ये जमा होत आहे. 

चलनात ४०० कोटीच्या बनावट नोटा

चलनात ४०० कोटीच्या बनावट नोटा

तुम्हाला धक्का बसेल की, देशात सरासरी प्रत्येक दहा लाख रूपयात २५० नोटा बनावट असतात. एका रिपोर्टनुसार ४०० कोटी रूपयांच्या नकली नोटा लोकांकडे आहेत.

बनावट नोटांचा खुळखुळा तुमच्या हातात?

तुम्हाला तुमच्या कष्टाच्या कमाईवर पाणी सोडण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याचं कारण आहे बनावट नोटा...

कोल्हापुरात नकली नोटांचा सुळसुळाट!

रोजच्या व्यवहारात आपण नोटांचा वापर करतो. नोट घेतांना फारसं लक्ष देत नाही. पण त्यामुळं तुम्हाला तुमच्या कष्टाच्या कमाईवर पाणी सोडण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याचं कारण आहे बनावट नोटा..

बनावट नोट, खिशाला चाट

बनावट नोटा कुठून आणल्या जातात आणि त्या ओळखयाच्या कशा हे आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत.. मात्र त्यापूर्वी पहाणार आहोत देशात कोणकोणत्या राज्यात बनावट नोटांचा साठा पोलिसांनी जप्त केलाय ते....सुरुवात बंगळुरु शहरातपासून करणार आहोत...बंगळुरु पोलिसांनी नुकताच बनावट नोटांचा साठा जप्त केलाय.