advertisement

World Cup 2019 : भारत-पाकिस्तान मॅचआधी 'मौका-मौका'ची 'फादर्स डे स्पेशल' जाहिरात

यंदाच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सगळ्यांचंच लक्ष भारत आणि पाकिस्तान यांच्या मॅचवर लागलं आहे.

Jun 11, 2019, 08:31 PM IST

पाकिस्तानची पातळी घसरली, वर्ल्ड कपच्या जाहिरातीत 'अभिनंदन' यांची खिल्ली

यंदाच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सगळ्यांचंच लक्ष भारत आणि पाकिस्तान यांच्या मॅचवर लागलं आहे.

Jun 11, 2019, 07:11 PM IST

...म्हणून काश्मीरच्या वर्तमानपत्रांचं पहिलं पान कोरं-करकरीत राहीलं!

एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या वर्तमानपत्रांनी घेतलेला हा निर्णय सरकारसाठीही धक्कादायक होता

Mar 11, 2019, 04:31 PM IST

शिक्षक भरतीची जाहिरात 'पवित्र पोर्टल'वर, भरती दरम्यान होणारे शोषण थांबणार

पवित्र पेार्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचार विरहीत ही पहिलीच शिक्षक भरती होणार आहे 

Feb 28, 2019, 02:34 PM IST

पुणे जाहिरात फलक दुर्घटना प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना अटक

शाहीर अमर शेख चौकात होर्डिंग कोसळून ४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती. 

Oct 6, 2018, 08:26 AM IST

चिप्सच्या वादावर अखेर विराट कोहलीचं स्पष्टीकरण

आयपीएलमध्ये बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीला त्याचा टीमला प्ले ऑफमध्ये पोहोचवता आलं नाही.

May 21, 2018, 07:49 PM IST

जॉब सर्चसाठी गुगलचा नवा पर्याय ; आता घरबसल्या मिळेल नोकरी

इंटरनेट सर्च जाईंट गूगलने जॉब सर्चसाठी नवीन फिचर सुरू केले आहे. 

Apr 25, 2018, 05:59 PM IST

बंद झालं Facebook ? हे आहे सर्वात मोठं कारण

डेटा चोरी प्रकरणात फेसबुक खूप कठीण प्रसंगातून जात आहे. मार्क झुकरबर्गने माफी मागितल्यावरही कंपन्या आता फेसबुकवर जाहिराती देण्यास नकार देत आहेत. त्यामुळे मार्कच्या संकटात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे आता फेसबुक लवकरच बंद होण्याच्या मार्गावर आहे का? अशी चर्चा होत आहे. 

Mar 28, 2018, 10:57 AM IST

'जाहिरातींवर खर्च होतो पण कर्जमाफी नाही'

राज्यातील भाजप सरकार हे जुमले का सरकार आहे. 

Oct 31, 2017, 05:18 PM IST

जाहिरातींवर खर्च होतो, कर्जमाफीवर नाही - सुप्रीया सुळे

जाहिरातींवर खर्च होतो, कर्जमाफीवर नाही - सुप्रीया सुळे

Oct 31, 2017, 05:01 PM IST

भारतीय खाटेची ऑस्ट्रेलियात चलती, किंमत ऐकून व्हाल थक्क

छायाचित्रात दिसणारी खाट (बाजलं) तुम्ही पाहिली असेल. आपल्यापैकी अनेकांच्या घरी ती असोल सुद्धा. पण, यात काय विशेष? असे म्हणून तुम्ही जर त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर, तुम्ही चुकत आहात. कारण, ऑस्ट्रेलियात ही खाट प्रचंड लोकप्रिय झाली आहे. केवळ लोकप्रियच नव्हे तर, प्रचंड पैसा कमावण्याचे साधनही.

Oct 9, 2017, 04:05 PM IST

नवरात्रीच्या जाहिरातीमुळे सनी लिओनीवर भडकले 'गुजराती'

पॉर्न स्टार ते बॉलीवूड स्टार बनलेल्या सनी लिओनीवर सांस्कृतिक भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे. गुजरातमधील काही शहरातील मॅनफोर्सतर्फे  नवरात्रीच्या शुभेच्छा देणारे मोठे होर्डिंग्ज पाहायला मिळत आहे. सनी लिओनचे मोठे चित्रही या होर्डिंगमध्ये दिसत आहेत. तथापि, होर्डिंगमध्ये कुठेही कंडोम शब्दाचा वापर केला नाहीए. 

Sep 19, 2017, 04:48 PM IST

विराटचा या जाहिराती करण्यास नकार

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आपण चुकीचे संदेश देणाऱ्या कोणत्याही जाहिराती करणार नसल्याचे म्हटले आहे. फेअरनेस क्रीम, पेप्सी आदींच्या जाहिराती करण्यास स्पष्ट नकार दिलाय. 

Sep 16, 2017, 04:45 PM IST

फेसबुकवर बोगस बातम्या शेयर करणाऱ्यांचे होणार नुकसान !

सेन्ट फ्रान्सिस्को : फेसबुकवर बोगस आणि खोट्या बातम्या, माहिती सर्रास शेयर केली जाते. यावर निर्बंध घालण्यासाठी या बोगस बातम्या आणि माहिती शेयर करणाऱ्या पेजला जाहिराती देणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

Aug 30, 2017, 07:33 PM IST