amravati

Amravati Melghat Unseasonal Heavy Rainfall With Hailstrom Damaging Crops PT1M2S

Unseasonal Heavy | पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा

Amravati Melghat Unseasonal Heavy Rainfall With Hailstrom Damaging Crops

Apr 21, 2023, 11:30 AM IST

अवकाळी पावसाने पुन्हा एकदा विदर्भाला झोडपले; अमरावतीसह भंडाऱ्यात मोठ्या प्रमाणात गारपीट

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने पुन्हा एकदा विदर्भाला झोडपून काढले आहे. अमरावती, भंडारा, यवतमाळ, वर्ध्यात हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला आहे. हवामान विभागाने शनिवारीही पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालंय

Apr 7, 2023, 06:34 PM IST
Amravati Rain, Heavy hail with thunderstorms PT1M38S

Amravati Rain । वादळी पावसासह जोरदार गारपीठ

Amravati Rain, Heavy hail with thunderstorms

Apr 1, 2023, 12:05 PM IST
Amravati Fruit Farms Damge From Unseasonal Rainfall PT35S

VIDEO | अमरावतीत अवकाळीमुळे होत्याचं नव्हतं

Amravati Fruit Farms Damge From Unseasonal Rainfall

Mar 16, 2023, 10:30 PM IST

Amravati Accident : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, विद्यार्थी ट्रॅक्टरने चालले होते आणि...

tractor accident in Amravati : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात अमरावतीत झाला. एका वळणावर ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली आणि 22 विद्यार्थी गंभीर जखमी झालेत. (Amravati Accident )  त्यातील दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. 

Feb 25, 2023, 12:09 PM IST

अमरावतीमधील घटनेनंतर खळबळ! पती-पत्नीला दगडाने ठेचून जीवे मारण्याचा प्रयत्न

Crime News: मेळघाटात (Melghat) जागेच्या वादातून दोन कुटुंबात तुफान हाणामारी झाली. यावेळी दगडाने ठेचून पती पत्नीला जीवे मारण्याचा (Attempt of Murder) प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 

Feb 11, 2023, 10:35 AM IST