अमरावती शहरातील राजेंद्र नगर परिसरात एका तरुणाच्या हाताचा पंजा सापडल्याने एकच खळबळ उडाली होती.
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात कार थेट ट्रकला धडकल्याने अपघात झाला.
अमरावती विधान परिषदेत आता नवा ट्विस्ट आला आहे. काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख रुग्णालयात असल्याने ते निवडणूक लढणार की नाही याबाबत साशंकता आहे. अशातच काँग्रेसने आता वंचित उमेदवाराला पाठिंबा देण्याची तयारी सुरू केली.
Harshjit Deshmukh Missing: हर्षजीत देशमुख हे सत्ताधा-यांना सामील झाल्याचा आरोप होऊ लागलाय. पाच दिवसांपूर्वी नागपूरला जाऊन येतो असं सांगून गेलेले हर्षजीत देशमुख अमरावतीत आलेच नसल्यानं अमरावती काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे.
Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सध्या विदर्भानं साऱ्या राज्याचं लक्ष वेधलं असून, इथं घडणाऱ्या राजकीय घडामोडी अनेक चर्चांना वाव देत आहेत.
Crime News Farmer Honey Trap: हनी ट्रॅप हा प्रकार अगदी ग्रामीण भागापर्यंत पोहोचला असून असाच एक 70 लाखांच्या फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेमकं घडलं काय जाणून घ्या
मुलांची वाईट नजर नको म्हणून आई-वडिलांनी 16 वर्षीय मुलीचं टक्कल करून घरी बसवलं असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Ayan Ahmed Obscene Videos Case Latest Updates: अमरावतीमधील परतवाडामध्ये 180 तरुणींचे लैंगिक शोषण करुन 350 हून अधिक अश्लील व्हिडीओ बनवल्या प्रकरणी अटकेत असलेल्या अयानबद्दल अनेक धक्कादायक खुलासे...
अयानची परिस्थिती नसतानाही त्याच्याकडे एवढे महागडे फोनआणि कार कशी आली? असा सवाल आमदार प्रवीण तायडे यांनीकेला आहे. या प्रकरणाच्याही चौकशीची मागणी त्यांच्याकडून करण्यातआली आहे.
Amravati Crime : अमरावती परतवाड्यातील मुलींसोबत लैंगिक अत्याचार प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत. कठोरा नाका रोडवरील त्या फ्लॅटमध्ये अयान मुलींना कसं प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा, ते अश्लील व्हिडीओ व्हायरल कसे झालेत याबद्दल अनेक खुलासे झाले आहेत.
अमरावती अत्याचार प्रकरणात आरोपी अयान अहमदनं 180 तरूणींचं लैंगिक शोषण केलं, या प्रकरणात तो गजाआड आहे, या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Amravati Crime News : नाशिकनंतर आता अमरावतीमधील परतवाडामधील लैंगिक शोषणाच्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणात अयान डर्टी पिक्चर कसा बनवायचा याबद्दल तपासात खुलासा झाला आहे.