amravati

Bacchu Kadu Accident : आमदार बच्चू कडू यांचा अपघात, डोक्याला मार

Bacchu Kadu Accident News : अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू ((Bacchu Kadu) यांचा मोठा अपघात झाला आहे. (Bacchu Kadu Accident) रस्ता क्रॉस करतांना हा अपघात झाला आहे. 

Jan 11, 2023, 08:16 AM IST

"तुम्ही तयारच राहा, येणाऱ्या 10 वर्षात मुस्लिम पंतप्रधान होणार"; कालीचरण महाराजांचे विधान पुन्हा चर्चेत

Kalicharan Maharaj : याआधी धर्मसंसदेत राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल (Mahatma Gandhi) केलेल्या वक्तव्यामुळे कालीचरण महाराज यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा केलेल्या वादग्रस्त वक्त्याव्यामुळे कालीचरण महाराज चर्चेत आले आहेत

Dec 26, 2022, 12:54 PM IST

Umesh Kolhe : उमेश कोल्हे हत्या प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती समोर; NIAने केला महत्त्वाचा खुलासा

Umesh Kolhe Murder Case : भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्याची पोस्ट केल्यानंतर अमरावतीमधी उमेश कोल्हे यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती

Dec 20, 2022, 10:18 AM IST

एसटी बसचा विचित्र अपघात; फोटो पाहूनच अंगावर काटा येईल

एसटी बस महामार्गावरील कठड्याला (ST Bus) जोराने धडकली. यामुळे अर्धी बस रस्त्याच्या कडेला आणि अर्धी पुलाच्या खालच्या साईटवर अडकली होती. यात अनेक प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला आहे. 

Dec 7, 2022, 08:51 PM IST

साखरपुड्याचे जेवण बेतलं असतं जीवावर; दीडशे पाहुण्यांना झाली विषबाधा

Food Poisoning : एका राजकीय पक्षाच्या माजी नगरसेवकाच्या मुलीच्या सारखपुड्याच्या कार्यक्रमानंतर हा सर्व प्रकार घडलाय. रुग्णालयात एकाच वेळी इतके रुग्ण आल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली

Dec 5, 2022, 09:08 AM IST