anchor

बॉयफ्रेंडची फसवणूक आणि पुढच्याच क्षणी ब्रेकअप; अभिनेत्रीचा खुलासा

सोशल मीडियाच्या उपलब्धतेमुळे अनेकदा कलाकारांच्या आयुष्य़ातील काही न पाहिलेले पैलू पाहण्याची संधी चाहत्यांना मिळते. अनेकदा हे पैलू पाहता पाहता अशी एखादी गोष्ट समोर येते ज्यामुळं आपल्या भुवयाही उंचावतात. 

Nov 1, 2021, 01:45 PM IST

राष्ट्रपतींसमोरच Anchor ने पाय वर केले आणि...

विचित्र पद्धतीने पायांची हालचाल करताना दिसली. 

Oct 19, 2021, 10:36 AM IST

प्रसिद्ध वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचे कोरोनामुळे निधन

 प्रसिद्ध वृत्तनिवेदक आणि जेष्ठ पत्रकार रोहित सरदाना यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले.

Apr 30, 2021, 01:40 PM IST

VIDEO : ए आर रहमानला हिंदी भाषेचं एवढं वावडं का? सोशल मीडियावर ट्रोल

आपल्या गाण्यांमुळे रहमान जगभरात लोकप्रिय 

Mar 30, 2021, 01:42 PM IST

IPL 2020पासून दूर, अँकर मयंती लँगर सध्या काय करतेय पाहिलं?

पाहून तुम्हीही व्हाल आऩंदी.... 

Oct 7, 2020, 04:44 PM IST

पहिल्यांदाच सूत्रसंचालकाशिवाय रंगणार ऑस्कर सोहळा, काय आहे हा वाद ?

पुरस्कार सोहळ्याला अवघे काही तास उरले असतानाही सूत्रसंचालक कोण असेल याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

Feb 24, 2019, 11:46 AM IST

...म्हणून सोशल मीडियावर ‘हा’ पाकिस्तानी अँकर होतोय ट्रोल

अवघ्या काही सेकंदांच्या बेसावधपणामुळे हा सर्व प्रकार घडून आला.

Sep 23, 2018, 05:12 PM IST

अँकरनं लाईव्ह टीव्हीवर गर्लफ्रेंडला केलं प्रपोज!

'ज्वेज्दा टीव्ही'ची न्यूज अँकर डेनिसनं त्याची गर्लफ्रेंड मार्गरिटा स्टेपानोवा हिला लाईव्ह बुलेटीनमध्ये प्रपोज करत लग्नाची मागणी घातली.

Aug 12, 2017, 10:53 PM IST

प्रो-कबड्डी लीगची अँकर सोनिकाचं अपघाती निधन

मॉडेल-अभिनेत्री तसंच प्रो-कबड्डी लीगची अँकर सोनिका चौहानचं अपघाती निधन झालं. 

Apr 29, 2017, 10:06 PM IST

VIDEO : विचारात मग्न असलेली न्यूज अँकरने कॅमेऱ्यासमोर दिली अशी रिअॅक्शन

 साधारणपणे न्यूज अँकरला आपण धीरगंभीर अंदाजात पाहतो. पण अँकरकडूनही ऑन एअर काही अशा चुका होतात की त्यामुळे सर्वांना हसू येऊ शकते. अशी काहीशी घटना ऑस्ट्रेलियाच्या एबीसी २४ या चॅनलची अँकर नताशा एक्सेलिबी हिच्यासोबत घडली. 

Apr 11, 2017, 03:47 PM IST

जेव्हा लाईव्ह बुलेटीनमध्ये अँकरने वाचली पतीच्या मृत्यूची बातमी

पतीच्या अपघाताची बातमी स्वत: बातमी देतांना वाचली

Apr 8, 2017, 10:21 PM IST

पाहा सेलिब्रिटी विथ न्यूज एॅकर, राधा मंगेशकर यांच्यासोबत

पाहा सेलिब्रिटी विथ न्यूज एॅकर,  राधा मंगेशकर यांच्यासोबत

May 6, 2016, 10:15 PM IST